साईबाबांच्या चरणी चार दिवसांत ४ कोटी ७१ लाखांचे दान
दसऱ्यानिमित्त साईबाबांच्या चरणी भाविकांनी तब्बल ४ कोटीहून अधिक रुपयांचे दान केलेय.
Oct 3, 2017, 11:11 PM ISTसेलेना गोमेजला केले तिच्या या खास मैत्रिण व अभिनेत्रीने किडनीदान
प्रसिद्ध पॉप स्टार सेलेना गोमेजचे जगभरातील अनेक रसिक काल तिच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे काळजीत पडले आहेत.
Sep 15, 2017, 12:32 PM ISTलालबागच्या राजाला अर्पण केली ५ कोटींची वीट
लालबागच्या बाजारात दाटीवाटीत लालबागचा राजा विराजमान होत असला तरीही जगभरातून गणेशोत्सवाच्या काळात भाविक त्याच्या भेटीला येतात.
Sep 7, 2017, 03:02 PM ISTलातूर | यंदाचा निधी स्मशानभूमीला द्यायचा गणपती मंडळाचा संकल्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2017, 09:12 PM ISTलालबागचा राजा मंडळाला दणका, देणगींवर धर्मदाय आयुक्तांची नजर
गणेशोत्सवाच्या तोंडावरच धर्मदाय आयुक्त कार्यालयाने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दणका दिलाय. लालबागच्या मंडळाला मिळणा-या देणगीची मोजणी आता धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीत केली जाणार आहे.
Aug 24, 2017, 07:45 PM ISTजबरदस्तीने वर्गणी वसूल करणाऱ्या ४ जणांवर खंडणीचा गुन्हा
कामगार क्रांती माथाडी संघटनेच्या अध्यक्षासह चार जणांवर या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aug 19, 2017, 05:24 PM ISTइंटरनेटच्या वापरानं जिल्हा परिषदेच्या शाळेला ८ लाखांचा निधी
इंटरनेटच्या योग्य वापराने चांगलं काम उभं करता येऊ शकतं हे पालघर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विजय पावबाके यांनी दाखवून दिलंय.
Aug 13, 2017, 07:14 PM ISTइंटरनेटच्या वापरानं जिल्हा परिषदेच्या शाळेला ८ लाखांचा निधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2017, 07:06 PM ISTउत्सव, धार्मिक देणगीसाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी बंधनकारक!
उत्सव, धार्मिक कार्यक्रमांकरता देणगी वसूल करण्यासाठी, धर्मादाय आयुक्तांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. परवानगी प्रक्रियेला वेळ लागत असल्यास, धर्मादाय आयुक्तांकडे किमान सात दिवस आधी अर्ज करावा लागणार आहे.
Apr 20, 2017, 01:07 PM IST'अॅडमिशनसाठी द्यावं लागतं लाखोंच डोनेशन'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 06:03 PM ISTनोटबंदीतही शिर्डी हाऊसफूल, साईबाबांच्या चरणी विक्रमी दान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2017, 08:38 PM ISTनोटबंदीतही शिर्डी हाऊसफूल, साईबाबांच्या चरणी विक्रमी दान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2017, 08:38 PM ISTनोटबंदीतही शिर्डी हाऊसफूल, साईबाबांच्या चरणी विक्रमी दान
24 डिसेंबर ते 1 जानेवारी या नऊ दिवसांच्या कालावधीत सुट्टीसोबत नेमका विकेन्डही आल्यानं शिर्डीत साईदर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी झालेली पाहायला मिळाली.
Jan 3, 2017, 07:03 PM ISTनोटबंदीनंतरही साईबाबांवर श्रद्धा कायम, दानपेटीमध्ये सबुरी नाही
नोटाबंदीच्या निर्णयामुळं देशातल्या अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांना फटका बसला तर अनेकांचे व्यवहार ठप्प झाले.
Dec 29, 2016, 07:21 PM ISTशिर्डीतील दानपेटीत ५००, १०००च्या नोटांच्या संख्येत वाढ
नोटांच्या घोळाचा परिणाम देवस्थानांमध्येही दिसुन येतोय. शिर्डीत दानपेटीत गेल्या तीन दिवसांत हजाराच्या नोटांची संख्या वाढल्याचं समोर आलंय.
Nov 12, 2016, 12:31 PM IST