dope test

Dipa Karmakar : डोपिंग टेस्टमुळे जिम्नॅस्ट दीपा कर्माकर अडचणीत; ITA ने घातली 21 महिन्यांची बंदी

 दीपाच्या चाचणीचे नमुने 11 ऑक्टोबर 2021 रोजी स्पर्धेबाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या चाचणीत दीपा चाचणीत दोषी आढळल्याने तिच्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 10 जुलै 2023 पर्यंत कायम राहील

Feb 4, 2023, 11:10 AM IST

Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेआधी भारताला मोठा झटका, 2 स्टार खेळाडू बाहेर

Commonwealth Games 2022 : भारतासाठी अतिशय वाईट बातमी आहे. भारताला मोठा झटका लागला आहे. 

Jul 20, 2022, 08:02 PM IST

भारताला मोठा झटका, 'हा' खेळाडू डोपिंग टेस्टमध्ये दोषी, 2 वर्षांची बंदी

या खेळाडूवर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

Jul 2, 2021, 10:11 PM IST

World Cup 2019: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचआधी बुमराहची डोप टेस्ट

वर्ल्ड कप २०१९ मध्ये टीम इंडियाची पहिली मॅच ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

Jun 4, 2019, 03:49 PM IST

नाडाबाबत बीसीसीआयची महत्त्वाची बैठक

बीसीसीआयकडे आता पर्याय नाही

Jul 22, 2018, 02:37 PM IST

'राहुल गांधी कोकीन घेतात, त्यांची टेस्ट करा'

पंजाब सरकारनं सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी अंमली पदार्थ सेवन (डोप) चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Jul 5, 2018, 08:37 PM IST

क्रीडा मंत्रालयाने दिले भारतीय क्रिकेटपटूंच्या डोप टेस्टचे आदेश

क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय डोपिंग एजन्सीला (नाडा) भारतीय क्रिकेटपटूंच्या डोप टेस्टची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. 

Oct 30, 2017, 12:52 PM IST

वर्ल्ड कप २०१५: मोहम्मद शमीचे झाली डोप टेस्ट

 टीम इंडियाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी याचे डोप टेस्टिंग करण्यात आले. त्याचे डोप टेस्टिंग ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये करण्यात आले आहे. 

Feb 20, 2015, 02:17 PM IST

उसेन बोल्टची झाली डोप टेस्ट

मॉस्को येथे होणारी वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप काही दिवसांवर आली असताना जमैकन स्प्रिंटर उसेन बोल्टसह जमैकाच्या सहभागी 44 ऍथलिट्सची डोप टेस्ट घेण्यात आली...

Aug 7, 2013, 09:07 PM IST