अवैध गर्भपात : वर्षा लहाडेला पाच दिवसांची पोलीस कोठडी
जिल्हा शासकीय रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणी फरार असणा-या वैद्यकीय अधिकारी वर्षा लहाडेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Apr 28, 2017, 08:26 PM ISTनाशिक जिल्हा हॉस्पीटल अवैध भ्रुणहत्या प्रकरणाची खोल चौैकशी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
स्त्री भ्रुण हत्या : डॉ. लहाडे दोषी, आरोग्य सहसंचालकांकडून चौकशी सुरु
नाशिक जिल्हा रुग्णालय भ्रुण हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेत, आरोग्य सहसंचालक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी रुग्णालयातले अधिकारी आणि कर्मचा-यांची चौकशी सुरु केली आहे.
Apr 5, 2017, 07:30 PM IST