drugs

ड्रग्जचा 'झोल', मुंबईचा 'टाईम' खराब

मुंबई हे अंमली पदार्थांचं जागतिक केंद्र झालंय. त्यामुळे कोणतंही नवं ड्रग तयार झालं की त्याचा पहिला प्रयोग मुंबईत होतोय. अशाच एका नव्या अंमली पदार्थाने मुंबईत प्रवेश केलाय. त्याचं नाव आहे झोल टाईम... 

Jul 12, 2017, 11:36 PM IST

...ड्रग्जच्या नशेत बुडालेला संजय दत्त दोन दिवसांनंतर उठला!

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येणारआहे. या सिनेमात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत म्हणजेच संजय दत्तच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Jul 12, 2017, 05:12 PM IST

चिपळूणमधून चार कोटींचं केटामाईन ड्रग्ज जप्त

चिपळूणमधून चार कोटींचं केटामाईन ड्रग्ज जप्त

Jun 13, 2017, 09:05 PM IST

तरूणाईला ड्रग्ज नशेत अडकविण्यासाठी तस्करीची 'कंडोम' आयडिया

तरूणाईला ड्रग्जच्या विळख्यात अडकवण्यासाठी ड्रग माफिया नवनव्या शक्कल लढवत आहेत. यावेळी ड्रग्ज स्मगलिंगसाठी माफियांनी जे नवं तंत्र वापरलं, ते एकल्यानंतर धक्का बसेल. काय आहे हा नवा प्रकार? 

Mar 29, 2017, 10:38 PM IST

इगतपुरीत काही IAS-IPS अधिकाऱ्यांच्या मुलांचा 'नंगानाच'

इगतपुरीतल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिवारातील मुलांनी धिंगाणा घातला आहे. अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या १३ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Mar 28, 2017, 11:02 AM IST

महाराष्ट्रात आल्यावर दबंग शिवदीप लांडेंची पहिली कारवाई

बिहारचे दंबग आयपीएस शिवदीप लांडे यांची मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथक पोलीस उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी पहिलीच कारवाई केली आहे. 

Feb 11, 2017, 06:14 PM IST

ड्रग्सच्या धंद्यात बॉलिवूड अभिनेत्रींच्या नावाचा वापर

मुबंई पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे. ड्रग्सचा धंदा करणाऱ्यांचे जेव्हा फोन टॅप करण्यात आले तेव्हा मुंबई पोलिसांना ही माहिती मिळाली. मुंबई पोलिसांना या धंद्यात वापरल्या जाणाऱ्या अभिनेत्रींच्या नावाचा खुलासा केला आहे.

Jan 3, 2017, 07:05 AM IST