सनातनच्या आश्रमात प्रसादातून दिला जात होता ड्रग्जचा डोस
सनातनच्या आश्रमात प्रसादातून दिला जात होता ड्रग्जचा डोस
Sep 10, 2016, 11:10 PM IST'...तर आज मीही नशेच्या आहारी गेलो असतो'
पंजाब शहराला ड्रग्जचा विळखा पडलाय हे सत्य आहे... आणि याचंच समर्थन केलंय भारतीय हॉकी टीमचा कॅप्टन सरदार सिंहनं...
Jun 14, 2016, 02:30 PM ISTनसरूद्दिन शहा करतायत गांजाची शेती!
ड्रग्सची शेती करणे वा सेवन करणे हे भारतात अनधिकृत आहे. सिनेमात मात्र सगळं काही माफ असतं... म्हणूनच की काय आपल्या पुढच्या चित्रपटाकरिता अभिनेता नसरूद्दिन शहा गांजाची शेती करताना दिसणार आहेत...
Jun 1, 2016, 09:07 PM ISTपालघर जिल्ह्यात कोट्यवधींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त
पालघर जिल्ह्यात कोट्यवधींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त
May 20, 2016, 12:28 PM ISTखोट्या नशेच्या आहारी जाऊ नका - खली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2016, 09:29 AM ISTअभिनेत्री ममता कुलकर्णी ते योगिनी ते अमंली पदार्थ तस्कर...
ठाण्यात पकडले गेले २ हजार कोटीचे अंमली पदार्थ आणि देशात अंमली पदार्थांचा काळाबाजार किती मोठ्या प्रमाणात सुरु आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. एवढचं नाही तर या निमित्ताने बॉलिवूड, अंमली पदार्थ तस्करी आणि अंडरवर्ल्ड यांच साटलोट पुन्हा एकदा समोर आलय ते ममता कुलकर्णीच्या रुपाने ... कसं ते पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये ...
Apr 29, 2016, 03:31 PM ISTठाणे पोलिसांनी जप्त केला २ हजार कोटींचा अंमली साठा
Apr 16, 2016, 09:56 PM ISTप्रत्युषाच्या मृत्यूबाबत खळबळजनक आरोप
टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूविषयी रोज नव्या गोष्टी समोर येत आहेत.
Apr 8, 2016, 06:39 PM ISTपंजाबमध्ये विकले जात आहेत ड्रग्ज असलेले पराठे
पंजाबमध्ये ड्रग्स विक्री आणि सेवनाचे प्रकार दररोज समोर येत आहेत.
Jan 29, 2016, 10:42 PM ISTनाशिक कारागृहात गांजा सापडला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2016, 09:12 PM ISTड्रग्ज माफियांचा धुमाकूळ... दोन नायजेरियन नागरिकांना अटक!
ड्रग्ज माफियांचा धुमाकूळ... दोन नायजेरियन नागरिकांना अटक!
Dec 31, 2015, 12:16 PM ISTड्रग्स विकलं जातंय बॉलीवूड कलाकारांच्या नावाने
कोडवर्ड वापरून केली जातेय मृत्यूची तस्करी...
Dec 29, 2015, 05:50 PM ISTसावधान, तुम्ही खरेदी करत आहात मुदतबाह्य औषधे!
मुदतबाह्य औषधांवर नव्याने लेबल लावण्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे.
Dec 12, 2015, 02:32 PM ISTटक्कल पडलंय, घाबरू नका... आता टकलावरही उगवणार केस, संशोधकांनी शोधलं औषध
जर आपल्या डोक्यावर केस नसतील आपलं टक्कल पडलं असेल तर आता घाबरण्याची काळजी नाही. आता डोक्यावर सहज केस उगवतील, असं औषध कोलंबियाच्या संशोधकांनी शोधून काढलंय.
Oct 26, 2015, 01:20 PM ISTVideo: बांग्लादेशमधील सेक्स, गुलामगिरी आणि ड्रग्ज
बांग्लादेशात वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे. हे एक मुस्लीम राष्ट्र आहे. देशातील सर्वात मोठा कुंटणखाना येथे चालतो. १५०० महिला आणि मुली शरीर विक्री करतात. येथे गरीबी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. सेक्स, गरीबी आणि ड्रग्ज असेच येथील बांग्लादेशी कुंटणखानासंदर्भात दिसतेय.
Sep 24, 2015, 06:16 PM IST