जयपूरमध्ये रेव्ह पार्टीवर छापा, २७ ताब्यात
राजस्थानची राजधानी जयपूरजवळ पोलिसांनी एक रेव्ह पार्टी उध्वस्त केली. छापा टाकून पोलिसांनी ड्रग्ज आणि मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या २७ जणांमध्ये एका परदेशी युवतीचा समावेश आहे. पहाटे ४ वाजता पोलिसांनी ही कारवाई केली.
Sep 1, 2015, 05:57 PM ISTप्रायव्हेट पार्टद्वारे पोटात लपवलं ड्रग्ज, महिलेला अटक
डॉक्टरांच्या एका टीमनं जेव्हा एका महिलेला तपासलं तेव्हा त्यांना धक्का बसला. गरोदर महिलेच्या पोटात अंमली पदार्थांचे एक दोन नाही तर तब्बल ४० पाकिटं सापडले. अधिक धक्कादायक म्हणजे महिलेनं आपल्या प्रायव्हेट पार्टद्वारे ही पाकिटं पोटात टाकली होती. ती गरोदर असल्याचं केवळ नाटक करत होती. संशय आला म्हणून पोलिसांनी तिला तपासलं तर हा धक्कादायक खुलासा झाला.
Sep 1, 2015, 01:15 PM IST'स्टेरॉयडस्'ची सवय सोडण्यासाठी हनी सिंह रिहॅब सेंटरमध्ये?
गेल्या अनेक दिवसांपासून माध्यमांपासून आणि वादापासूनही दूर असलेल्या रॅपर यो यो हनी सिंह याच्याबद्दल जसबीर जस्सी या पंजाबी गायकानं एक मोठा खुलासा केलाय.
Aug 27, 2015, 02:36 PM ISTओशिवर्यात ३० कोटींचा ‘म्याव म्याव’ पकडला
एमडी म्हणजेच ‘म्याव म्याव’ या अमली पदार्थाचा तब्बल १५१ किलो इतका मोठा साठा एटीएसच्या चारकोप युनिटने ओशिवरा येथे पकडला. एका थ्री बिएचके फ्लॅटमध्ये यांची कंपनीच खोलण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जप्त करण्यात आलेला एमडीचा साठा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याची किंमत ३० कोटी रुपये आहे.
Jul 1, 2015, 09:13 AM ISTरत्नागिरीला ड्रग्जचा विळखा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2015, 12:28 PM ISTरत्नागिरीत होतेय ड्रग्जची छुपी विक्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2015, 08:39 PM ISTपोलीस अधिकारीच करतोय ड्रग्जची तस्करी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2015, 09:04 AM ISTव्यवसायाच्या नावाखाली ड्रग्जची तस्करी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2015, 10:07 PM ISTखाकी वर्दीतला पोलीसवालाच नशेचा सौदागर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2015, 07:59 PM ISTउर्से टोलनाक्यावर तीन कोटींचे ड्रग्स सापडले
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्याजवळ पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या एका मोटारीमधून तीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. ही कारवाई महसूल गुप्तचर संचलनालयाने सोमवार दुपारी एकच्या सुमारास केली.
Mar 9, 2015, 06:49 PM ISTमुलांच्या अभ्यासातली एकाग्रता वाढवण्यासाठी औषधांचा वापर
उच्च शिसणासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी आजही काही विशिष्ठ करिअरसाठी पालकांचा मुलांवर दबाव असतो. त्यासाठी पालक मुलं शाळेत असल्यापासूनच त्याच्या अभ्यासाच्या प्रगतीबाबत असुरसित असतात. याच भावनेतून मुलं चुकीचा मार्गतर निवडत नाहीत ना?
Feb 11, 2015, 09:49 PM ISTधक्कादायक: एकाग्रता वाढविण्यासाठी औषधांचं सेवन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 09:39 PM ISTतरूणांना ड्रग्सचं व्यसन लावणाऱ्या एजंटला अटक
वसई विरार परिसरात एम् डी ड्रग्स वितरित करणाऱ्या मुख्य डिलरला पोलिसांनी अटक केली आहे. राजवीर उर्फ़ पापे असं त्याचं नाव असून गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस त्याच्या शोधत होते.
Jan 22, 2015, 05:36 PM ISTपुणं बनलंय ड्रग्ज पेडलरचं मुख्य ठिकाण
पुणं बनलंय ड्रग्ज पेडलरचं मुख्य ठिकाण
Dec 30, 2014, 10:20 PM IST