योनीमार्गातील कोरडेपणामुळे येऊ शकते वंध्यत्वाची समस्या? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात
योनीमध्ये ओलावा नसल्यामुळे संभोगात अडथळे येऊ शकतात किंवा संभोगादरम्यान वेदना होऊ शकतात, ज्यामुळे गर्भधारणेत अडचणी निर्माण होतात. योनिमार्गातील कोरडेपणा हे हार्मोनल असंतुलन किंवा प्रजननक्षमतेवर परिणाम करणारे अंतर्निहित आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते.
Jun 14, 2024, 01:58 PM ISTथंडीच्या दिवसांमध्ये डोळ्यांचा कोरडेपणा वाढतो; हे करा सोपे उपाय
थंडीच्या दिवसांत डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. थंडीमध्ये अनेकवेळ्या आपल्या डोळ्यांची आग होते, थोडं अंधुकही दिसू लागतं. मात्र जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
Nov 10, 2022, 10:56 PM IST