dsk

डीएसके दाम्पत्याला पुणे न्यायालयाकडून जामीन, तुरुंगातून सुटका होणार का?

DS Kulkarni granted bail by Pune court : बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना ग्राहकांची फसवणूक केल्याचे प्रकरणात पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.  

Jul 22, 2022, 07:41 AM IST

गुंतवणूकदारांची फसवणूक प्रकरण : DSK यांच्या मुलाला मोठा झटका

30 हजारहून अधिक गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक 

Nov 19, 2021, 08:29 AM IST
Pune Special Court Order To Auction DSK Property And Asset PT1M37S

पुणे | डिएसकेच्या संपत्तीचा लिलाव करण्याचे आदेश

पुणे | डिएसकेच्या संपत्तीचा लिलाव करण्याचे आदेश
Pune Special Court Order To Auction DSK Property And Asset

Jan 21, 2020, 03:45 PM IST

आपलेच घर भाड्याने मिळावे यासाठी डीएसकेंचा अर्ज

डीएसके बिल्डर यांनी आपल्याला आपलेच घर भाड्याने मिळावं यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला 

Oct 7, 2019, 11:31 PM IST
 Makrand Kulkarni Brother OF pune builder DSK arrested form mumbai airport PT50S

VIDEO | डीएसकेंचे बंधू मकरंद पोलिसांच्या ताब्यात

Makrand Kulkarni Brother OF pune builder DSK arrested form mumbai airport

Aug 13, 2019, 01:50 PM IST

डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त

 गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.  

Feb 14, 2019, 10:24 PM IST

शरद पवार अखेर पुणे पोलिसांवर कडाडले...

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुणे पोलिसांवर टीका केली आहे. 

Jun 26, 2018, 02:10 PM IST

पुणे | डीएसके प्रकरणात बँक अधिकाऱ्यांनाही दणका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 20, 2018, 12:22 PM IST

डीएसके प्रकरणात बँक अधिकाऱ्यांनाही दणका

 डीएसकेंना कर्ज देणे आणि कागदावरील कंपन्यांना कोट्यवधींचे कर्ज देण्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे. 

Jun 20, 2018, 12:11 PM IST

डीएसकेंच्या मालमत्तेची विक्री होणार... तरीही गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला

डीएसकेंवर कारवाई होऊनही गुंतवणूकदार उपाशीच राहणार आहेत.

May 17, 2018, 08:14 PM IST

डीएसकेंची मुंबईतली मालमत्ताही सील

डीएस कुलकर्णींनी मुंबई मनपाचाही मालमत्ता कर थकवलाय.

Mar 22, 2018, 10:05 PM IST

मुंबई | डीएसकेंवर मुंबई मनपाचीही कारवाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 22, 2018, 08:49 PM IST

डीएसकेंच्या गोठवलेल्या २७६ खात्यांमध्ये केवळ ४३ कोटी ९ लाख रूपये

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या डीएसकेंची तब्बल २७६ बॅंक खाती पोलिसांनी गोठवली आहेत. डी एस कुलकर्णी यांच्या विविध कंपन्यांच्या नावांनी ही खाती आहेत. 

Mar 7, 2018, 11:11 AM IST

डीएसकेंच्या जामीन अर्जावर १३ मार्चला सुनावनी

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता तेरा मार्चला होणार आहे.

Mar 6, 2018, 10:26 AM IST

डी. एस. कुलकर्णींना न्यायालयीन कोठडी, ...आणि ते ढसाढसा रडलेत

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १५ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलेय. डीएसकेंसह त्यांच्या पत्नीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, मला गरिबांचे पैसे द्यायचे आहेत, रुग्णालयात उपचार करा, अशी मागणी करताना ते रडलेत.

Mar 1, 2018, 08:18 PM IST