Pushpa 2: या व्यक्तीने 'पुष्पा 2' चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच पाहिला, आता चित्रपटाचा रिव्ह्यू होतोय व्हायरल
या व्यक्तीने अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2' रिलीज होण्यापूर्वीच पाहिला आहे. सध्या या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 15, 2024, 12:35 PM ISTवरिष्ठ पोलिस अधिकारी हॉटेलमध्ये महिला कॉन्स्टेबलसह नको त्या अवस्थेत आढळला; खात्याने घडवली अद्दल अन् आता…
पोलिस उपअधीक्षक कृपाशंकर कनौजिया तीन वर्षांपूर्वी एका हॉटेलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळले होते. आपली ही चूक त्यांना प्रचंड महाग पडली असून त्यांचं डिमोशन करत कॉन्स्टेबल करण्यात आलं आहे.
Jun 23, 2024, 06:09 PM ISTHarmanpreet Kaur Contro: ही पहिली वेळ नाहीच... जेव्हा फेक डिग्रीमुळे गेलं DSP पद!
Harmanpreet Kaur Fake Degree: आयसीसीने (ICC Action) देखील हरमनप्रीतवर कारवाई केली आहे. मात्र, हरमनप्रीत आणि वाद हे समीकरण (Harmanpreet Kaur Controversy) नवं नाही. याआधी देखील हरमनप्रीत वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
Jul 25, 2023, 06:16 PM ISTTransfer of DCP's in Maharashtra | राज्यातील 100 पेक्षा जास्त DCP ची तडकाफडकी केलेली बदली का केली स्थगित?
Why was the hasty transfer of over 100 DCPs in the state postponed?
Nov 8, 2022, 05:20 PM ISTचुकीला माफी नाही! Yogi Adityanath यांनी DSP ची केली थेट शिपाई म्हणून नियुक्ती!
भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपींना मुख्यमंत्री योगी आदित्यानाथांनी पळता भुई थोडी केली आहे
Nov 2, 2022, 04:44 PM ISTहाथरस प्रकरणात योगी सरकारची कारवाई, एसपी, डीएसपी, इन्सपेक्टर निलंबित
हाथरस प्रकरणात योगी सरकारची मोठी कारवाई
Oct 2, 2020, 09:08 PM ISTपंढरपूर | पंढरीच्या वेशीवर त्रिस्तरीय बंदोबस्त
Pandharpur DSP On Outsider Not Allowed In Ashadi Ekadashi Festival
Jun 25, 2020, 05:10 PM ISTक्रिकेटर सुषमा वर्मा बनणार डीएसपी, सरकारची घोषणा
टीम इंडियाची खेळाडू मुळची हिमाचलची असणारी क्रिकेटर सुषमा वर्माला राज्य सरकारने डीएसपी बनवण्याची घोषणा केली आहे. भारतीय महिला संघात तिने महत्त्वाची भूमिका बजावली. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची ती विकेटकीपर होती.
Jul 25, 2017, 01:03 PM ISTडीएसपींनी धुतले चारा घोटाळ्यातील दोषीचे पाय...
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि चारा घोटाळ्यातील दोषी लालूप्रसाद यादव सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. पण, याच लालूंच्या दिमतीला पोलिसांना रात्रंदिवसा एक करावा लागतोय. एव्हढच नाही तर डीएसपींकडून आपले पाय धुवून घेण्याचीही लालूंची मजल गेलीय.
Jan 30, 2014, 12:57 PM IST