अर्जुन तेंडुलकरला पुन्हा संघातून वगळलं, शार्दूल आणि गिल करणार नेतृत्व, 28 ऑगस्ट पासून स्पर्धेला सुरुवात
Duleep Trophy 2025 : दुलीप ट्रॉफी 2025-26 मध्ये यंदा 28 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. मात्र यातील संघात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला वगळण्यात आलं आहे.
Shubman Gill ला मिळाली मोठी जबाबदारी, इंग्लंड दौऱ्यानंतर मोठी घोषणा; मिस करू शकतो Asia Cup 2025
Shubman Gill: शुभमन गिलला दुलीप ट्रॉफी 2025 साठी नॉर्थ झोनच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याच्याशिवाय अनेक खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे.
Duleep Trophy 2024 : ऋषभ पंत नाही... हा तर 'सुपरमॅन', विकेट मागे राहून पकडला अफलातून कॅच, पाहा Video
भारताचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतने इंडिया बी कडून खेळताना सर्वांना इम्प्रेस केले. पंतने सामन्याच्या दरम्यान विकेटच्या मागे उभं राहून एक अफलातून कॅच पकडला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सरफराज खानने दाखवलं 'रौद्र रुप', घेतला भावाच्या विकेटचा बदला; बॉलरच्या बत्त्या गुल, पाहा Video
Duleep Trophy 2024 : युवा फलंदाज सरफराज खान याने आपल्या भावाच्या विकेटच्या बदला व्याजासकट घेतला आहे. त्याचीच चर्चा होताना दिसतेय.
VIDEO : ऋषभ पंतने दिला गुलीगत धोका, प्रतिस्पर्ध्यांच्या टीममध्ये घुसखोरी करून केला शुभमनचा गेम
Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी स्पर्धेमध्ये इंडिया बी कडून खेळणाऱ्या ऋषभ पंतने इंडिया ए संघासोबत गोलीगत धोका केलाय. त्याचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय.
Cricket : सूर्यकुमार दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातून बाहेर, टेस्ट सीरिजलाही मुकणार?
दुलीप ट्रॉफीला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे मात्र त्यापूर्वी सूर्यकुमार यादवच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे.
Virat Kohli Rohit Sharma: 'विराट-रोहितने दुलीप ट्रॉफी खेळली तर काय...', भारताच्या दिग्गज खेळाडूचं मोठं विधान
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दुलीप ट्रॉफीत खेळायला हवं होतं असं मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने मांडलं आहे.
'तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी...', कोहली, रोहित शर्मावर सुनील गावसकर नाराज; म्हणाले 'बुमराहचं समजू शकतो...'
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना दुलीप ट्रॉफीमधून विश्रांती देण्यात आली आहे.
Duleep Trophy 2024-25 : दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार टीम इंडियाचे 10 स्टार खेळाडू, BCCI कडून वेळापत्रक जाहीर, कुठे होणार सामने?
बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते की बांगलादेशच्या सामन्यांपूर्वी टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली वगळता इतर सर्व खेळाडूंनी दुलीप ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्यामुळे यंदा दुलीप ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
रोहित शर्मा आणि विराट कोहली एकमेकांना भिडणार? बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी मोठी स्पर्धा
Team India : श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडियाला मोठा ब्रेक मिळालाय. 19 सप्टेंबरपासून भारत आणि बांगालदेशदरम्यान कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहली एका स्पर्धेत आमने सामने येण्याची शक्यता आहे.
Ajinkya Rahane चा टीम इंडियामध्ये कमबॅकचा मूड नाही? असं का म्हणतोय खेळाडू...!
मोठ्या विजयानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे टीम इंडियामध्ये कमबॅक करणार असल्याची चर्चा रंगलीये.
IPLमध्ये फ्लॉप ठरलेला 'हा' स्टार खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये करतोय राडा!
दुपील ट्रॉफी स्पर्धेत Prithvi Showने ठोकलं वादळी शतक
टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण; Mohammed Shami नंतर अजून एक गोलंदाज बाहेर
हा खेळाडू त्याच्या घातक वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो.
Team India : टीम इंडियाचा ऑलराऊंडर सामन्यादरम्यान जबर जखमी; मैदानात बोलवली Ambulance
वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाच्या ऑलराउंडर खेळाडूला सामन्यादरम्यान जबर दुखापत झाली आहे.
Ajinkya Rahane कडे पुन्हा सोपवली कर्णधारपदाची धुरा; 3 महिन्यांनंतर करणार कमबॅक
अजिंक्य रहाणेकडे पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
टीममध्ये निवड न झाल्यामुळे मनोज तिवारी भडकला
बीसीसीआयनं नुकतीच दुलीप ट्रॉफीच्या तीन टीम आणि दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या चार दिवसीय मॅचसाठी भारतीय ए टीमची घोषणा केली.
आणखी एका भारतीय खेळाडूचा मुलगा क्रिकेटमध्ये
भारतातल्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या मोसमातील पहिली स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफीसाठीच्या टीमची घोषणा झाली आहे.
दुलीप ट्रॉफीसाठीच्या टीमची घोषणा, तीन टीममध्ये या खेळाडूंचा समावेश
भारतातल्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या मोसमातील पहिली स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफीसाठीच्या टीमची घोषणा झाली आहे.
युवराज पुन्हा भारताकडून खेळू शकणार नाही?
युवराज सिंग पुन्हा भारताकडून क्रिकेट खेळणार का नाही हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
डोक्याला बॉल लागल्यानं प्रग्यान ओझा जखमी
भारताचा स्पिनर प्रग्यान ओझा दुलीप ट्रॉफीची मॅच खेळताना जखमी झाला आहे.