Duleep Trophy 2024-25 : दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार टीम इंडियाचे 10 स्टार खेळाडू, BCCI कडून वेळापत्रक जाहीर, कुठे होणार सामने?

बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते की बांगलादेशच्या सामन्यांपूर्वी  टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली वगळता इतर सर्व खेळाडूंनी दुलीप ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्यामुळे यंदा दुलीप ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत. 

Duleep Trophy 2024-25 : दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार टीम इंडियाचे 10 स्टार खेळाडू, BCCI कडून वेळापत्रक जाहीर, कुठे होणार सामने?