दुर्गा शक्तीला क्लीन चीट देणाऱ्या `डीएम`ची बदली!
प्रशासकीय अधिकारी दुर्गा शक्ति नागपाल प्रकरणाला आता आणखी एक नवं वळण मिळालंय.
Aug 28, 2013, 02:32 PM ISTआता ‘दुर्गाशक्ती’च्या पतीची बदली!
आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांना निलंबित केल्यानंतर उत्तरप्रदेश सरकारचं पुढचं टार्गेट ठरलेत ते दुर्गा शक्तीचे पती अभिषेक सिंह...
Aug 15, 2013, 11:52 AM ISTमुख्यमंत्र्यांविरोधात फेसबुकवर प्रतिक्रिया, लेखकाला अटक
आयएएस आधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांच्या निलंबन प्रकरणी प्रतिक्रीया व्यक्त करणाऱ्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध दलित लेखक कंवल भारती यांना अटक केली आहे. अटक केल्यावर काही वेळातच त्यांना जामीनावर सोडण्यात आले.
Aug 9, 2013, 05:14 PM ISTदुर्गा यांचा भिंत पाडण्यात हात नाही - वक्फ बोर्ड
महिला आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांचा मजिद भिंत पाडण्यामागे कोणताही हात नाही, असा खुलासा उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने केला आहे. त्यामुळे अखिलेश यादव सरकार अधिकच अडचणीत आले आहे. दरम्यान, केंद्राने हस्तक्षेप केला तर त्यांना शिंगावर घेण्याची भूमिका समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी घेतलीय.
Aug 6, 2013, 10:35 AM ISTदुर्गेचं निलंबन; सपा विरुद्ध काँग्रेस भांडण
उत्तरप्रदेशात कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी दुर्गा नागपाल यांच्या निलंबनाबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केलीय. त्यांनी याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिल्याची माहिती आहे.
Aug 4, 2013, 02:08 PM ISTदुर्गा नागपालांचे ४० मिनिटात निलंबन - सपा
उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामधील आयएएस महिला अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांनी वाळू माफियांचा बिमोड करण्यास सुरूवात करताच त्यांना राजकीय फटका बसला. त्यांना तात्काळ निलंबित केले. हे निलंबन योग्य असल्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हटले आहे. नागपाल यांचे निलंबन करण्यामागे समाजवादी पक्षाचा हात असल्याचे पुढे आलेय. तसा दावाही एका नेत्याने केलाय.
Aug 2, 2013, 10:31 AM ISTवाळू माफियांवर कारवाई, महिला अधिकारीच निलंबित
वाळू माफियांविरुद्ध जोरदार कारवाई करत त्यांचे सर्व अवैध व्यवहार ठप्प केल्याने वाळू माफियांची मक्तेदारी संपुष्टात येत होती. मात्र, या वाळू माफियांना सरकारनेच अभय देण्याचा उद्योग सुरू ठेवल्याचे पुढे आलेय. वाळू माफियांविरुद्ध लढणाऱ्या आयएएस महिला अधिकारी यांना चक्क निलंबित करण्यात आले आहे.
Jul 29, 2013, 02:26 PM IST