Rajyog Tulsi Vivah : तुळशी विवाह षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोग! 'या' राशींना मालामाल होण्याची संधी
Tulsi Vivah Rajyog : तुळशीच्या लग्नादिवस अतिशय शुभ आहे. षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोगाची निमिर्ती काही राशींना मालामाल करणार आहे. तुमची रास यात आहे का जाणून घ्या.
Nov 24, 2023, 01:02 AM IST
Tulsi Vivah Rajyog : यंदा तुळशी विवाह ठरणार शुभ! 4 राजयोग 'या' राशींवर करणार धनवर्षाव
Tulsi Vivah Rajyog : दिवाळीनंतर येणारा सण असतो तो तुळशी विवाह. यंदा तुळशी विवाह अतिशय शुभ ठरणार आहे. 4 राजयोग काही राशींनी भाग्यशाली ठरणार आहे.
Nov 15, 2023, 11:55 PM IST
Viral News : ना तिकीटचा खर्च ना हॉटेलचा, तरी 'हे' कपल गेल्या 5 वर्षांपासून करतायेत जगभ्रमंती
Viral News : बाहेर फिरायला जायचं म्हटलं की, तिकीटाचा खर्च मग राहण्याचा खर्च आणि खाण्यापिण्याचा खर्च म्हटलं की, आपण शंभर वेळा आपण विचार करतो. पण एक जोडप गेल्या 5 वर्षांपासून तिकीट, हॉटेलचा खर्च न करता जगभ्रमंती करत आहेत.
Aug 4, 2023, 12:49 PM ISTSIP मध्ये गुंतवणूकीचे एक नव्हे अनेक फायदे
SIP मध्ये गुंतवणूकीचे एक नव्हे अनेक फायदे
Jun 22, 2023, 04:26 PM ISTEarn Money: घराचे छत, टेरेस खाली असेल तर करा लाखोंची कमाई, आजच करा हे काम
Earn Money From Business: अनेक जण पैसे मिळविण्यासाठी नोकरीच्या शोधात असतात. पण तुम्ही नोकरी न करता पैसे कमवू शकता. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल हे कसं काय शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत.
Nov 19, 2022, 06:56 AM ISTInvestment Tips : छोटी गुंतवणूक, घसघशीत परतावा; 15 वर्षांसाठी दररोज 100 रुपये करा Invest, कुटुंबीय म्हणतील- व्वा भारीच आयडिया
Business News: छोट्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, त्यासाठी तसेच नियोजन हवे, तर हे सहज शक्य होऊ शकते. यासाठी आम्ही तुम्हाला गुंतवणूक करण्याबाबत काही टीप्स देत आहोत. जर आपण म्युच्युअल फंडाच्या परताव्याबद्दल सांगायचे म्हटले तर यात गुंतवणूक करणे जास्त जोखमीचे नसते. त्यामुळे यामधील गुंतवणूक चांगली असते. तसेच परतावाही चांगला मिळतो. अशा अनेक योजना आहेत ज्यांनी 15 वर्षांत 15 टक्के परतावा दिला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की संपूर्ण रक्कम कोणत्याही एका फंडात गुंतवू नका. जर तुम्ही 3000 रुपये गुंतवत असाल, तर 1000 रुपये तीन वेगवेगळ्या फंडांमध्ये गुंतले पाहिजे.
Nov 11, 2022, 11:56 AM ISTMutual Fund : मुलीच्या लग्नासाठी पैशाचे टेन्शन ! आजपासून करा अशी गुंतवणूक; 7 वर्षांत 50 लाख, जाणून घ्या कसे ते...
Mutual Fund SIP : आपल्या मुलीच्या विवाहासाठी पैसा जमविण्याचे अनेक वधू पित्यांना टेन्शन असते. जर तुम्हालाही तुमच्या मुलीचे लग्न (marriage) मोठ्या थाटामाटात करायचे असेल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही चांगला पैसा जमवू शकता.
Nov 11, 2022, 10:38 AM ISTEarn Money Idea: तुमच्याकडे आहे का या नंबरची नोट? घरबसल्या व्हा लखपती, जाणून घ्या...
नोकरी सांभाळून तुम्हाला घरी बसल्या अतिरिक्त पैसे कमवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी
Nov 1, 2022, 08:59 PM IST
डिमॅट खातं उघडल्यावर इथं गुंतवा पैसे, काही महिन्यांत व्हाल करोडपती!
डिमॅट खातं उघडल्यावर इथं गुंतवा पैसे!
Oct 7, 2022, 04:38 PM ISTतुमच्या खिशात आहे लक्षाधीश होण्याचा जॅकपॉट, आताच पाकीट चेक करा...
अनेकांना जुनी आणि यूनिक कॉइन्स (Unique coins) कलेक्शन करायचा छंद असतो. जुनी आणि यूनिक कॉइन्स (Unique coins) जमा करणे, त्यांना सजवण्याचा ट्रेंड देखील सध्या पाहायला मिळतो. तुम्हालाही हा छंद असेल तर तुमचं नशीब फळफळू शकतं, तुम्ही लक्षाधीश होऊ शकतात.
Sep 10, 2022, 06:42 PM ISTमहिन्याला 50,000 रुपये कमावयचे आहेत? या पाच बिझनेसमध्ये गुंतवा फक्त 10-15 हजार रुपये
तणावपूर्ण नोकरी, महिन्याचा कमी पगार आणि आर्थिक चणचण यामुळे अनेक जण व्यवसाय सुरु करण्याचा विचार करतात. पण पुरेसं भांडवल नसल्याने हात आखुडता घेतात.
Sep 6, 2022, 08:44 PM ISTEarn Money: 'या' नंबरच्या नोटा तुम्हाला बनवतील लखपती, जाणून घ्या
जुन्या नोटा तुम्हाला मिळवून देतील 3 लाख रुपये, वाचा कसे ते
Aug 15, 2022, 10:03 PM ISTEarn Money: 1 रुपयाच्या नोटेमुळे व्हाल लखपती! एका नोटेसाठी मिळतील 7 लाख रुपये, जाणून घ्या कसं?
तुम्हालाही जुन्या नोटा आणि नाणी जमा करण्याचा छंद असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Jun 26, 2022, 04:08 PM ISTतुमच्याकडे देखील आहे अशी नोट? तर तुम्हाला मालामाल होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही
तुम्हालाही नोकरीसोबत अतिरिक्त पैसे कमवायचे असतील, तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे.
May 12, 2022, 05:40 PM ISTमहिलेचा अफलातून बिझनेस! Breast Milk पासून बनवली ज्वेलरी, महिन्याला कोटींची उलाढाल
Business Idea:आतापर्यंत तुम्ही अनेक उद्योग व्यवसायांबद्दल ऐकले असेल. पण आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये केवळ नफाच नाही तर हा व्यवसाय भावनिक सादही घालतो.
Mar 27, 2022, 08:33 AM IST