earthquake

विधानसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये राजकीय भूकंप

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी पक्षनेतृत्वावर टीकास्त्र डागलं आहे. 

May 15, 2017, 04:55 PM IST

उत्तर भारतामध्ये भूकंपाचे झटके

उत्तर भारतामध्ये भुकंपाचे झटके जाणवले आहेत.

Feb 6, 2017, 10:56 PM IST

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का

 आधी कृष्णा हेगडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर देवेंद्र आंबेरकर यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Jan 29, 2017, 06:58 PM IST

मी सभागृहात बोललो तर भूकंप येईल - राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीवर सभागृहात आपल्याला बोलण्यास दिले जात नसल्याचा आरोप केलाय. माझे भाषण तयार आहे. मात्र मला बोलायला दिले जात नाहीये. मी जर सभागृहात बोललो तर भूकंप येईल, असे राहुल गांधींनी म्हटलेय.

Dec 9, 2016, 01:52 PM IST

कोकण, साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणावलेत. तसेच साताऱ्यात भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे केंद्रबिंदू अलोटी गावात. भूकंपाची नोंद 4.3 रिश्टर स्केलवर  करण्यात आली आहे.

Nov 25, 2016, 08:32 AM IST

भुकंपाच्या हादऱ्यामुळे न्यूझीलंडमधला समुद्रच गायब

परशुरामाने समुद्राचे गर्वहरण करुन सात योजने समुद्र हटवून कोकण प्रांताची निर्मीती अशी आख्यायिका सांगितली जाते. आता पुन्हा एकदा असाच समुद्रहरणाचा प्रकार समोर आला आहे. न्यूझीलंडच्या समुद्रात एका मोठ्या भुकंपाच्या हाद-याने चक्क समुद्रच गायब झाला आहे.

Nov 18, 2016, 10:23 PM IST

राजधानीला पुन्हा भूकंपाचे धक्के

राजधानी दिल्लीला भूकंपाचा धक्का जाणवलाय.

Nov 17, 2016, 08:02 AM IST

न्यूझीलंडमधील भूकंपाचा पाकिस्तानी टीमला मोठा धक्का

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये आलेल्या 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के अनेक भागांमध्ये जाणवले. नील्सन शहरात असलेल्या पाकिस्तानी क्रिकेट टीमलाही या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे पाकिस्तानी टीम चांगलीच घाबरलीये मात्र सर्व खेळाडू सुरक्षित आहेत.

Nov 14, 2016, 01:56 PM IST

तीव्र भूकंपानं हादरला इटली देश

मध्य इटलीत आलेल्या तीव्र भूकंपानं सारा देश आज हादरून गेला. स्थनिक वेळेनुसार पहाटेच्या वेळी मध्य इटलीच्या पेरुजीया या शहरापासून 68 किलोमीटरवर जमिनीच्या खाली 108 किलोमीटर खोल भूकंपाचं केंद्र होतं.

Oct 30, 2016, 08:20 PM IST

किल्लारी भूकंपग्रस्तांना अजूनही बसतायत 'सरकारी' हादरे!

लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि परिसरात ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाप्रलयंकारी भूकंप झाला होता. त्याला आज २३ वर्ष पूर्ण झाली. 

Sep 30, 2016, 07:35 PM IST