easy kitchen tips

मिक्सरच्या भांड्यातील ब्लेडची धार कमी झालीय? मग घरच्या घरी करा 'हे' उपाय, वाचेल वेळ आणि पैसा!

Mixer Grinder Blades​ Sharpen Kitchen Tips: आपल्या स्वयंपाकघरात अशी अनेक उपकरणे आहेत जी कोणत्याही स्वयंपाकघरासाठी खूप महत्त्वाची असतात. यापैकी एक मिक्सर आहे, जो रस बनवण्यासाठी किंवा मसाले दळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. पण याच मिक्सरचे भांड्याचे ब्लेड सारख्या वापरामुळे खराब होते. अशावेळी काय करायचे ते जाणून घ्या... 

Jun 7, 2023, 01:39 PM IST

Plastic च्या डब्यावरील तेलकट डाग निघत नाहीत? 'हा' सोपा उपाय करुन बघा

Kitchen Tips  : आजकाल बहुतांश लोक प्लास्टिकची भांडी वापरू लागले आहेत. जर तुम्ही गरम अन्न प्लास्टिकच्या भांड्यात ठेवत असाल तर उच्च दर्जाची प्लास्टिकची भांडी वापर.

Apr 23, 2023, 12:11 PM IST

Kitchen Tips : चपाती वर्तुळाकारच का असते? जाणून घ्या यामागचं खरं कारण....

How to make chapati ? कधी ती कडकच होते, कधी व्यवस्थित भाजलीच जात नाही. तर कधी तिचा आकारच बिघडतो.  

Mar 29, 2023, 09:49 AM IST

Kitchen Tips: कणीक साठवून ठेवताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा पीठात...

Kitchen Tips: प्रत्येकाच्या घरात रोटी नक्कीच बनवली जात असेल. त्यामुळे पीठाचा साठा हा प्रत्येक स्वयंपाकघरात असतोच. मात्र पीठाचा साठा जास्त वेळ ठेवल्यास त्यात लहान किडे येतात. मात्र तुम्ही जर काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही साठवलेले पीठ चांगले राहिल. 

 

Mar 26, 2023, 02:54 PM IST

Kitchen Tips : पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटणारे माशांचे लोणचे, पाहा रेसिपी

Kitchen Tips : सध्या बाजारात विविध प्रकारचे खाद्य पदार्थ उपलब्ध आहेत. हे पदार्थ चवीला चांगले असल्यास, त्यांची मागणी देखील चांगली असते. असा एका पदार्थ्यांची रेसिपी आपण पाहणार आहोत. पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटणारे कोळंबीचे लोणचे... 

Mar 20, 2023, 04:37 PM IST