संडे हो या मंडे, खायला मिळेना अंडे; महाराष्ट्रात का पडला अंड्यांचा तुटवडा?
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अंड्यांचा दुष्काळ पडलाय. त्यामुळे अंड्यांची टंचाई निर्माण झाली आहे.
Jan 22, 2023, 05:55 PM ISTPooping right after eating: जेवणानंतर तुम्हाला लगेच टॉयलेटला जावं लागतंय? काय आहे नेमकं कारण?
अवेळी वॉशरूममध्ये जाण्याची सवय तुम्हाला पुढे जाऊन अनेक अडचणीत आणू शकते. त्यामुळे खाल्ल्यानंतर तातडीने वॉशरूमला जाण्याची वेळ का येते हे समजून घेणं गरजेचं आहे.
Dec 30, 2022, 07:42 PM ISTCholesterol कमी करायचं असेल तर आहारात 'या' फळाचा समावेश कराच!
योग्य आहार आणि व्यायामाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येतं.
Sep 10, 2022, 07:51 AM ISTWeight loss : सतत काहीतरी गोड खावंस वाटतंय? कशी कमी कराल ही सवय?
या सवयी वजन कमी करण्याचं लक्ष्य कठीण करतात.
Sep 8, 2022, 01:55 PM ISTसकाळच्या नाश्त्यामध्ये काय खाताय? 'या' पदार्थांचा समावेश नकोच
व्यस्त जीवनशैली आणि अनहेल्दी ब्रेकफास्ट ही लठ्ठपणाची प्रमुख कारणं आहेत.
Aug 6, 2022, 06:50 AM ISTचुकूनही उपाशी पोटी या पदार्थांचं सेवन करू नका; आरोग्यासाठी ठरतील घातक!
असे काही पदार्थ आहेत जे रिकामी पोटी खाणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
Jun 19, 2022, 06:46 AM ISTWeight Loss : वजन घटवण्यासाठी भात खावा की चपाती? जाणून घ्या
भातामुळे वजन वाढतं तसंच पोट सुटतं असा लोकांना समज आहे.
Jun 18, 2022, 06:44 AM ISTWeight Loss: सकाळी उपाशी पोटी 'हे' फळ खा; Belly Fat होईल कमी
आहारात केवळ एका फळाचा समावेश तुम्हाला वजन कमी करण्यासाठी भरपूर मदत करू शकतो.
Jun 17, 2022, 07:01 AM ISTWorkout केल्यानंतर काय खाताय? हे पदार्थ ठरतील फायदेशीर
व्यायामापूर्वी किंवा नंतर लगेच जास्त खाल्ल्यानंतर काहींना उलट्या, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
Jun 11, 2022, 06:58 AM ISTसामन्याच्या दिवशी लंच ब्रेकमध्ये क्रिकेटर्स नेमका कसा आहार घेतात?
इतका वेळ मैदानावर टिकून राहण्यासाठी खेळाडूंना तसा आहार मिळणंही गरजेचं असतं.
Jun 2, 2022, 12:45 PM ISTतुम्ही दररोज खात असलेल्या 'या' पदार्थांनी दातांचं आरोग्य येतंय धोक्यात
जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे दातांना हानी पोहोचवू शकतात आणि त्यांचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने दातांच्या अनेक समस्या निर्माण होतात.
May 18, 2022, 07:27 AM ISTगोड लागतात म्हणून जास्त मनुके खाऊ नका; आरोग्यावर होतील 'हे' परिणाम
मनुक्यांचे आरोग्याला फायदे होत असले तरीही ते मर्यादित प्रमाणात खाल्ले पाहिजेत.
May 7, 2022, 03:46 PM ISTWeight Loss : वजन घटवण्यासाठी काय उत्तम, भात की चपाती?
वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये भात किंवा चपाती यांच्यापैकी कशाचा समावेश करावा? हा प्रश्न बहुधा प्रत्येकाच्या मनात असेल.
May 5, 2022, 08:47 AM IST30 वर्षांनंतरही हाडे कमजोर होणार नाहीत, फक्त 'हे' काम करावं लागेल
आपल्या शरीरातील हाडं मजबूत राहण्यासाठी चांगल्या आहाराची आवशकता असते.
Apr 25, 2022, 04:28 PM ISTfact check | डार्क चॉकलेट खाल्ल्याने आयुष्य वाढतं? पाहा काय आहे सत्य
डार्क चॉकलेट्स खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. हृदयविकारसारख्या आजारापासून तुम्ही दूर राहाल, असा दावा या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे.
Apr 21, 2022, 10:33 PM IST