eat

'भारतात तयार झालेली मॅगी खाण्यासाठी सुरक्षित'

ब्रिटनची खाद्य नियामक एजन्सी म्हणजेच 'एफएसए'नं भारतात तयार करून आयात केलेल्या नेस्ले कंपनीच्या मॅगीला हिरवा कंदिल दिलाय. ही मॅगी सुरक्षित असल्याचा निर्वाळा एफएसएनं दिलाय. 

Jul 2, 2015, 10:43 AM IST

आईनंच ४ वर्षांच्या मुलीचा डोक्याचा भाग कापून खाल्ला...

पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात एक अशी घटना घडली आहे जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. एका मनोरूग्ण आईनं स्वत:च्याच चार वर्षीय मुलीच्या डोक्याचा भाग कापून खाल्ला... पण, नातेवाईकांच्या आणि गावकऱ्यांच्या सावधानतेमुळे या मुलीचे प्राण वाचलेत. या आईला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Jun 27, 2015, 09:07 AM IST

धक्कादायक: आंबे तोडू दिले नाही म्हणून शेजाऱ्यांनी मुलीला जाळलं

आंबे तोडण्यापासून रोखल्यानं संतापलेल्या शेजाऱ्यांनी बागमालकाच्या मुलीला जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमधील फतेहपूर इथं घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Jun 14, 2015, 07:05 PM IST

हिंदू-मुस्लिमांनी गो-मांस खाऊन केला बंदीचा विरोध

महाराष्ट्रात गो-वंश हत्या बंदीच्या विरोधात केरळमध्ये एका खुल्या ठिकाणी बीफ (गायचं मांस) शिजविण्यात आले. इतकेच नाही तर हे मांस हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र बसून खाल्याचे सांगण्यात येत आहे. या फूड फेस्टमध्ये सामील झालेल्या व्यक्तींनी महाराष्ट्रात गो-हत्या बंदीला विरोध केला. 

Mar 11, 2015, 07:38 PM IST

मांसाहार केल्यावर नामस्मरण करावं का?

मांसाहार केल्यावर देवाचं नामस्मरण करावं का? मांसाहार केल्यावर देवाचं नाव घेतल तर पाप लागेल ही शंका भीती अनेकांच्या मनात असते.

Feb 4, 2015, 08:26 PM IST

तरुणींनी आठवड्यातून एकदा खावेत चने-गूळ!

तरुण महिलांनी आठवड्यातून कमीत कमी एका चने आणि गूळ खाण्याचा सल्ला दिलाय इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) महासचिव डॉ. के. के. अग्रवाल यांनी... 

Jan 14, 2015, 03:36 PM IST

'अॅनाकोंडा'च्या पोटात शिरून दृश्यं टीपण्याचं साहस

आपल्या कामाची आवड आणि साहस आपल्याला कुठवर घेऊन जाईल हे सांगता येत नाही. एका टेलिव्हिजन चॅनलसाठी एक बहाद्दर तर थेट अॅनाकोंडाच्या पोटातच दाखल झालाय.

Nov 11, 2014, 10:19 AM IST

अंडे का खावे? अंड्याचे फायदेच फायदे...

संडे असो वा मंडे, रोख खा अंडे! अशी जाहिरात केली जात आहे. मात्र, आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेत महिन्यात  १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहेत.

Oct 10, 2014, 09:32 AM IST

रोज टोमॅटो खा आणि कॅन्सरला दूर ठेवा!

जी व्यक्ती आठवड्यात दहा पेक्षा जास्त टोमॅटो खाते त्या व्यक्तीला प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका जवळपास 18 टक्क्यांनी कमी असतो. एका संशोधना दरम्यान ही गोष्ट समोर आलीय. 

Aug 29, 2014, 06:51 PM IST