उघड्यावरील धान्य खाल्यामुळे शेळ्यांना विषबाधा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 26, 2018, 06:05 PM ISTरेल्वे स्टेशनवरचे खाद्यपदार्थ तुम्हीही चवीनं खाता? तर हा व्हिडिओ पाहाच...
तुम्ही रेल्वे स्टेशनवर किंवा गाडीत तयार झालेले खाद्यपदार्थ खात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Feb 15, 2018, 08:10 PM ISTश्रीलंकन खेळाडूंनी मारला झिंग्यांवर ताव...
उपराजधानीत शुक्रवारपासून सुरु होत असलेल्या दुस-या टेस्टसाठी आलेल्या श्रीलंकन टीमने बुधवारी रात्री एका हॉटेलमध्ये झिंग्यांवर चांगलाच ताव मारला.
Nov 22, 2017, 11:23 PM ISTहा समोसा तुम्ही एकदा तरी खाऊन पाहा...
व्हिडीओत पाहा, गुरूकृपा समोसा आहे तरी कसा आणि कुठे आहे हे ठिकाण आणि संपूर्ण पत्ता
Sep 15, 2017, 11:27 PM ISTभेकर जातीच्या हरणाला अजगराने गिळलं
अंबोली जकातवाडीजवळ १५ ते २० किलो वजनाच्या भेकराला अजगराने गिळलं आहे. या भेकराला गिळल्याने अजगर निपचित पडला होता.
Jun 12, 2017, 05:48 PM ISTभुकेल्या शेळीनं मालकाचे ६२ हजार रुपये खाल्ले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 11:34 PM ISTभुकेल्या शेळीनं मालकाचे ६२ हजार रुपये खाल्ले
भुकेल्या शेळीनं मालकाचे ६२ हजार रुपये खाल्ल्याचा प्रकार उत्तर प्रदेशच्या कनौजमध्ये घडला आहे.
Jun 7, 2017, 09:04 PM ISTकोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात या पदार्थांचा करा समावेश
चांगले आरोग्य राखण्यासाठी योग्य आणि पोषक आहार महत्त्वाचा असतो. हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे पोषक आहाराकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करायचे असल्यास खालील पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा.
Jan 2, 2017, 04:17 PM ISTहाडं मजबूत करण्यासाठी खाव्यात या ६ गोष्टी
शरीरात कॅल्शियमची कमी असल्यामुळे हाडांना मजबुती मिळत नाही. धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येकाला योग्य आहार घेण्यासाठी वेळ नसतो. आहार घेताना नेहमी कॅल्शियमयुक्त आहार घ्यावा. त्यामुळे कमी वयात हाडांना मजबुती मिळते.
Sep 6, 2016, 11:51 AM ISTनिरोगी राहण्यासाठी सकाळी या 4 गोष्टींचं सेवन करा
सकाळची वेळ ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महत्त्वाची असते. सकाळी लवकर उठले पाहिजे याबरोबरच सकाळी तुम्ही कोणता आहार घेता हे देखील महत्त्वाचं आहे. सकाळच्या वेळेस आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत हे तुम्हाला सांगणार आहोत.
Jul 9, 2016, 09:25 AM ISTरजोनिवृत्तीच्या काळात महिलांचा आहार कसा असावा?
सर्वच स्त्रियांना उतरत्या वयाच्या काळात रजोनिवृत्तीच्या नैसर्गिक प्रक्रियेमधून जावेच लागते. कधी कधी हा काळ काही वर्षापर्यंत लांबू शकतो तर काहींसाठी तो एकदम संपतो. काही जणींना त्याचा काहीच त्रास होत नाही तर काहींना रात्री खूप घाम येणे, मूडी होणे अशी त्रासाची लक्षणं दिसायला लागतात. पण, तुमचा आहार योग्य असेल तर याचा फारसा त्रास जाणवणार नाही.
Jul 7, 2016, 08:09 AM ISTबुद्धी तल्लख करायचीय... या पाच पदार्थांचा आहारात समावेश करा!
तुम्हाला जर हेल्दी आयुष्य जगायचं असेल तर काही पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश असणं गरजेचं आहे.
Jun 11, 2016, 08:45 AM ISTकच्ची केळी खायचे 5 फायदे
पिकलेल्या केळ्यांचे अनेक फायदे सगळ्यांना माहिती आहेत. पण कच्चा केळ्यांच्या फायद्याविषयी मात्र अनेकांना कल्पनाही नसेल.
May 5, 2016, 06:47 PM ISTमधुमेह, हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी खा डार्क चॉकलेट!
तुम्हाला चॉकलेट खायला आवडतं? या प्रश्नावर बहुतांश लोकांचं उत्तर होय असंच असेल... पण, चॉकलेट खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
May 1, 2016, 04:11 PM ISTहेल्दी राहायचंय तर रात्री कमी खा!
जर तुम्ही रात्री उशीरापर्यंत जागेच असाल तर यामुळे तुमच्या शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो, हे तुम्हालाही माहीत असेल. या दरम्यान कमी खाणं तुम्हाला यापासून वाचवू शकतो.
Apr 20, 2016, 10:30 AM IST