eat

उन्हाळ्यात चिंच खाण्याचे पाच फायदे

नुसतं 'चिंच' असं नाव उच्चारलं तरी तुमच्या तोंडाला पाणी येत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खुशखबरच ठरू शकेल. केवळ चवीपुरती नाही तर उत्तम आरोग्यासाठीही चिंच अत्यंत उपयोगी ठरते... 

Mar 17, 2016, 08:26 AM IST

अख्खी घोरपड गिळण्याचा सापाचा प्रयत्न

मॅक्सिकोमधल्या मरीन बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी एक थरारक व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक साप अख्खी घोरपड गिळायचा प्रयत्न करत आहे. 

Mar 7, 2016, 04:15 PM IST

सावधान ! हे पदार्थ कधीच एकत्र खाऊ नका

आपण जेवतांना कोणतेही पदार्थ एकत्र खातो. पण आपल्याला माहित नाही की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र नाही खाले पाहिजे. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Feb 25, 2016, 04:04 PM IST

व्हिडिओ : कावळा ही आहे आईस्क्रीमचा चाहता

कावळा असला तरी तहान त्याला ही लागते. तहान लागल्यावर आपल्यालाही आईस्क्रीम खावी असे वाटते तसंच एक कावळा देखील आईस्क्रीमचा दिवाना आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ही या कावळ्याचं नवल वाटेल.

Feb 22, 2016, 08:14 PM IST

कैद्यांना नाईलाजाने खावे लागतायंत उंदीर

माणूस काही काळ उपाशी राहु शकतो. पण ठराविक काही काळानंतर त्याला भूकवर नियंत्रण ठेवणे अशक्य होऊन जाते. माणूस मग जे मिळेल ते खाणे पंसद करतो.

Jan 12, 2016, 03:43 PM IST

व्हिडिओ : असा आंबा तुम्ही कधीच खाल्ला नसेल

तंत्रज्ञान आता एवढं पुढे गेलं आहे की तुम्हाला कोणत्याही गोष्टी सहज उपलब्ध होतात. जर तुम्हाला आब्यांचा रस खाण्याची इच्छा झाली तर तो ही बाजारात सहज उपलब्ध होतो. आज आंबे खायचे असतील तर ते बाजारात सहज उपलब्ध होतात. पण या व्हिडिओमध्ये आंबे विक्रेता आंबा एवढा सहज सोलून देतो की तुम्हाला ते खाणं अजून सोपं होईल, असा अंबा तुम्ही कधीच खाल्ला नसेल.

Jan 9, 2016, 06:50 PM IST

हिवाळ्यात या पदार्थांचा करावा आहारात समावेश

हिवाळ्यात वातावरण हे थंड असते त्यामुळे शरिरातील तापमान संतुलित ठेवण्यासाठी उष्ण आहार घ्यावा लागतो. हिवाळ्यामध्ये उष्ण पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे.

Dec 16, 2015, 07:14 PM IST

...तूप खाण्याचे हे दहा फायदे माहीत करून घ्याच!

वजन वाढलं की आपण तूप आणि तुपाचे इतर पदार्थ खाणं बंद करतो. पण तूप खाल्यामुळेच वजन वाढतं ही समझ चुकीची आहे. देशी तूप खाण्याचे अनेक फायदे होतात. देशी तूप खाल्याने मेंदू आणि शरीरालाही फायदा मिळतो. पण, प्रत्येक आजारात तूप खाण्याचा सल्ला प्रत्येकाला देण्यात येत नाही. 

Dec 12, 2015, 08:40 PM IST

गरम-थंड ब्राऊनी खूप आवडतेय... पण जरा याकडेही लक्ष द्या!

तुमच्या चांगल्या तब्येतीसाठी तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी खूपच महत्त्वाच्या ठरतात. तुम्ही काय खाताय, कसं खाताय इतकंच काय तर तुम्ही कोणत्या पदार्थासोबत कोणता पदार्थ खाताय हेदेखील तितकंच महत्त्वाचं ठरतं. 

Dec 8, 2015, 01:41 PM IST

ताण - तणाव दूर करण्यासाठी मदत करणाऱ्या सात गोष्टी...

आधुनिक जीवनशैलीच्या दुष्परिणामांना तुम्हाला दूर ठेवायचं असेल तर काजू, बेरीज आणि चॉकलेट खा...! होय... तुम्ही या गोष्टी खायला हव्यात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही खास पदार्थ तणाव दूर ठेवण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी मदत करतात. 

Sep 21, 2015, 03:58 PM IST

सावधान ! रिकाम्या पोटी हे पदार्थ खाऊ नका

पोटात काहीही नसतांना काही पदार्थ खाल्ले तर ते तुमच्या पचनसाठी चांगलं नसतं, काही पदार्थांमध्ये आम्ल असल्याने पोटातील आतड्यांना याचा त्रास होऊ शकतो.

Sep 10, 2015, 10:09 PM IST

कॉल रिसिव्ह केला नाही म्हणून त्यानं पत्नीचं नाक चावून खाल्लं

चीनच्या डेझेऊ शहरात एक धक्कादायक घटना घडलीय. पत्नीनं आपण केलेला कॉल रिसिव्ह केला नाही म्हणून संतापलेल्या एका पतीनं पत्नीचं नाक चावून खाल्लंय. 

Sep 10, 2015, 10:12 AM IST

VIDEO : अभिनेत्रीनं लाईव्ह शोमध्ये फ्राय बेडूक खाल्ला!

पडद्यावर तुम्हाला मोहवून टाकणारी एखादी सुंदर अभिनेत्री तुम्हाला फ्राय केलेलं बेडूक खाताना दिसली तर...

Aug 18, 2015, 03:55 PM IST

२३ जणांची हत्या करून शवाचे लचके तोडणाऱ्या नरभक्षी महिलेला अटक

रशियाच्या एका महिलेवर तब्बल २३ लोकांची क्रूरतेनं हत्या करून त्यांच्या मृत शरीरावर ताव मारण्याचा आरोप ठेवण्यात आलाय. 

Aug 12, 2015, 04:55 PM IST

समाधान हवे असेल तर सावकाश जेवा

जेवण जेवताना नेहमी सावकाश जेवावे कारण हळू जेवल्याने समाधान मिळते, तसेच पोटाला हवे तेवढेचं अन्न पोटात जाते. 

Jul 28, 2015, 02:22 PM IST