ed

इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांनी ईडीला चौकशीबाबत असे कळवले

 चौकशीसाठी हजर होऊ शकत नसल्याचे इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांनी ईडीला कळवले आहे. 

Oct 18, 2019, 11:25 AM IST

प्रफुल्ल पटेल यांची १८ ऑक्टोबरला ईडीकडून चौकशी

इक्बाल मिर्ची याच्याशी आपला कोणताही संबंध नाही.

Oct 15, 2019, 07:34 PM IST

दाऊदच्या साथीदाराशी प्रफुल्ल पटेलांचा जमीन व्यवहार; ईडीकडून चौकशी

आर्थिक आणि जमीन व्यवहार केल्याप्रकरणी ईडीकडून तपास सुरु

Oct 13, 2019, 11:30 AM IST

मला ईडीची नोटीस आलेली नाही - अजित पवार

 अजित पवार यांनी यावेळी ईडी, शिवसेनेच्या मुद्यावर रोखठोक मते मांडलीत.

Oct 11, 2019, 06:18 PM IST
NCP Leader Ajit Pawar On ED Notice For Inquiry PT1M30S

ईडीची नोटीस अजून आलेली नाही- अजित पवार

ईडीची नोटीस अजून आलेली नाही- अजित पवार

Oct 11, 2019, 03:40 PM IST

ईडी कारवाईवरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

ईडीच्या कारवाईवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे.

Oct 7, 2019, 11:19 PM IST

अलिबाग येथे २२ खोल्यांच्या करोडो रुपयांच्या बंगल्यावर ईडीचा छापा

पीएमसी प्रकणात आज ईडीने अलिबाग येथे छापा टाकला. 

Oct 7, 2019, 04:59 PM IST

'ईडी'सारखे लय बघितलेत; शरद पवारांचा सरकारला टोला

सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी भाजपकडून नेहमी भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला जातो.

Oct 1, 2019, 06:22 PM IST

२५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध करूनच दाखवा; पृथ्वीराज चव्हाणांचे आव्हान

ज्या बँकेत ११ हजाराच्याच ठेवी असतील तिथे २५ हजार कोटीचा घोटाळा कसा होऊ शकतो

Sep 29, 2019, 05:43 PM IST

अजित पवार यांना सत्ताधाऱ्यांकडून संपवण्याचा प्रयत्न - जितेंद्र आव्हाड

 'सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना संपवण्याचा प्रयत्न'

Sep 28, 2019, 06:46 PM IST

राज्य सहकारी बॅंक संचालक मंडळात असल्याने ही केस पुढे आणली - अजित पवार

राजीनाम्यानंतर अजित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

Sep 28, 2019, 03:53 PM IST

शरद पवारांनी एका दगडात मारले १० पक्षी

महाराष्ट्राच्या राजकारणातील जानता राजा, अशी ओळख असलेले शरद पवार.  

Sep 27, 2019, 10:58 PM IST

माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार उद्विग्न : शरद पवार

 राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नाराज आहेत.

Sep 27, 2019, 08:54 PM IST

अजित पवार बंडाचा झेंडा हाती घेणार की काका शरद पवारांसोबत राहणार?

अजित पवार काका शरद पवारांसोबत राहतील की बंडाचा झेंडा फडकवतील का, याचीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Sep 27, 2019, 08:07 PM IST

रोहित पवारांच्या बारामतीमधील दावेदारीवरुन पवार कुटुंबीयांमध्ये वादाची ठिणगी?

अजित पवार यांच्यावर आर्थिक गुन्हा दाखल झाल्याने निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याचा फटका बसण्याचीही शक्यता होती.

Sep 27, 2019, 08:01 PM IST