Parenting Tips : मुलांना इंग्रजी समजते पण बोलताना घारबतात? काय करावं?
English Language Day : इंग्रजी ही व्यावहारीक दृष्टीने महत्त्वाची भाषा होत चालली आहे. असं असताना तुमच्या मुलाला उत्तम इंग्रजी बोलण्यासाठी लिहिण्यासाठी पालकांनी ठरवून फॉलो कराव्यात.
Apr 22, 2024, 03:23 PM IST'उत्तर पत्रिका तुमच्या तुम्हीच आणा, शाळा फक्त प्रश्नपत्रिका देणार'; राज्य शासनाचं अजब फर्मान
Education News : मागच्या काही वर्षांमध्ये परीक्षांचं स्वरुप इतकं बदललं आहे, की परीक्षा हा शब्द तरी वापरावा का? असाच प्रश्न काहींना पडत आहे.
Mar 6, 2024, 02:24 PM ISTशिक्षण पात्रता टीईटी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार, एप्रिल-मे महिन्यात परीक्षा होणार
Education Eligibility TET Exam will be conducted in offline mode
Mar 6, 2024, 08:55 AM ISTVIDEO | दहावी बारावीच्या विद्यार्थांसाठी महत्त्वाची बातमी, भाषा विषयाच्या पेपरमध्ये आकृत्या पेनानंही काढता येणार
10th 12th Board Exam Important Announcement From Board
Feb 26, 2024, 11:50 AM ISTVIDEO | राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, शिक्षक भरती गुणवत्ता यादी शिक्षक विभागाकडून प्रकाशित
Teachers Recruitment List Now On Pavitra Portal
Feb 26, 2024, 11:35 AM ISTविद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी मध्यप्रदेश सरकारचा मोठा निर्णय... महाराष्ट्र सरकार असं पाऊल उचलणार का?
No Bag Day in School : शाळकरी मुलांच्या दप्तराचं ओझं हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. . वजनाच्या भाराने आजारी पडणाऱ्यापैकी 40 टक्के विद्यार्थ्यांना पाठदुखी तर 20 टक्के मुलांना सांधेदुखीचा त्रास होत असल्याची धक्कादायक माहिती निदर्शनास आली आहे.
Feb 22, 2024, 07:45 PM ISTबँकेत नोकरीची संधी, तीन हजार पदांसाठी बंपर भरती, पगार किती? वाचा सर्व काही
CBI Apprentice Recruitment 2024: तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने बंपर भरती काढली आहे.
Feb 22, 2024, 03:27 PM ISTसकाळी नऊच्या शाळेला विरोध! 'सक्ती केल्यास...' स्कूल बस मालकांचा राज्य सरकारला इशारा
Maharashtra School Timing : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण निर्णयाला आता स्कूल बस मालकांनी विरोध केला आहे.
Feb 16, 2024, 02:12 PM IST'आई-बाबा माझ्या बहिणीला...', 8 वर्षांचा मुलगा रडत पोहोचला पोलीस ठाण्यात
एका चिमुरड्याने आई-वडिलांविरोधात थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं. पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याच्या शेजारी बसून रागात तो आपलं म्हणणं मांडताना दिसत आहे. यावेळी पोलीस कर्मचारी त्याला 'तुला एवढा राग का येत आहे?' असं विचारतो.
Feb 15, 2024, 01:01 PM IST
आताची मोठी बातमी! राज्यातील सर्व माध्यमांतील चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजल्यापासून
Education : राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर भरवण्याबाबतचे शासन परिपत्रक काढण्यात आलं आहे.
Feb 8, 2024, 06:55 PM ISTशिक्षकांनी दाखवली टॉपर मुलाची उत्तरपत्रिका, पैकीच्या पैकी मार्क... तुमच्या मुलांनाही हा Video दाखवा
Viral Video : सोशल मीडियावर एक विद्यार्थ्याची उत्तर पत्रिका व्हायरल झाली आहे. ज्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरं लिहिली आहेत, ती पाहून पेपर तपासणाऱ्या शिक्षकाने पैकीच्या पैकी मार्क दिलेत. परीक्षेत कशी उत्तरं लिहिवाती याचा उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ आहे.
Feb 1, 2024, 06:07 PM ISTकोचिंग क्लासेस बंद होणार; शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
Education News : तुमची मुलंही कोचिंग क्लासला जातात का? त्यांचं नेमकं वय काय? कोचिंग क्लासनं तुम्हाला कोणती हमी दिली आहे का? पाहा महत्त्वाची बातमी
Jan 19, 2024, 08:09 AM IST
बारावीच्या विद्यार्थ्यांना दुसरीच्या मुलांचे मराठी वाचता येईना!; अहवालातून विदारक चित्र समोर
ASER report : देशभरात करण्यात आलेल्या अहवालानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांना मातृभाषेतील पुस्तकही वाचता येत नसल्याचे समोर आलं आहे. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यामध्ये असरद्वारे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. त्यानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांना भागाकार जमत नसल्याचे चित्र आहे.
Jan 18, 2024, 05:04 PM ISTविद्यार्थ्यांना मिळणार अकॅडमिक क्रेडिट, विमा आणि आर्थिक मोबदला; कोण ठरणार लाभार्थी?
UGC Guideline: देशातील शैक्षणिक विभागामध्ये सातत्यानं काही मोठे बदल होत असून, या बदलांचा परिणाम विद्यार्थ्यांवर परिणाम होताना दिसत आहे.
Jan 15, 2024, 10:04 AM ISTNagpur | पीएचडी करून काय दिवे लावणार? अजित पवारांच्या वक्तव्यावर पटोलेंची टीका
Nagpur | पीएचडी करून काय दिवे लावणार? अजित पवारांच्या वक्तव्यावर पटोलेंची टीका
Dec 13, 2023, 01:00 PM IST