काजोलचे काय चुकले? मोदींच्या शिक्षणाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा सवाल; म्हणाले, 'धर्माचा गांजा..'
Kajol Statement on Modi: अभिनेत्री काजोलने केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झालेला असताना आता ठाकरे गटाने या विषयावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष्य केलं आहे.
Jul 11, 2023, 08:13 AM ISTEducation | विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, सरसकट आठवीपर्यंत उत्तीर्णचा निर्णय मागे
Fifth and Eight Annual Examination in Maharashtra
Jun 23, 2023, 09:35 PM ISTविद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद, पाचवी, आठवीला वार्षिक परीक्षा
नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता इयत्ता पाचवी, आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलं आहे.
Jun 23, 2023, 08:48 PM ISTVIDEO | ZP शाळांमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होणार बंद
ZP Teacher Transfer Now Stopped
Jun 22, 2023, 04:50 PM ISTआताची मोठी बातमी! 'या' राज्यात आता 10 वी बोर्ड परीक्षा नसणार, 'असा' असेल नवा शैक्षणिक फॉर्म्युला
Assam SEBA 10th Board Exam: नव्या शैक्षणिक धोरणानुसार 10ची बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांसाठी पदवीपूर्व अभ्यासक्रम 4 वर्षांचा असेल. विद्यार्थी एकाच वेळी दोन पदवी घेऊ शकतात.
Jun 6, 2023, 02:50 PM ISTSSC Result Today: दहावीचा निकाल थोड्याच वेळात; चेक करण्यासाठी फॉलो करा 'या' 6 स्टेप्स..
Maharashtra SSC Results 2023: बारावीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे.
Jun 1, 2023, 02:46 PM ISTMaharashtra HSC Result 2023: उद्या 12 वीचा निकाल लागणार; 'या' वेबसाईट्सवर पाहा निकाल
Maharashtra Board HSC Result 2023: उद्या 12 वीचा निकाल लागणार; 'या' वेबसाईट्सवर पाहा निकाल
May 24, 2023, 04:00 PM ISTBogus Degree | 60 हजारांत दिली जात होती बोगस डिग्री? मुंबईत मोठी कारवाई
A person arrested from Kurla over bogus degree
May 24, 2023, 03:55 PM ISTशिक्षकांच्या बदल्यांना कायमची सुट्टी? महाराष्ट्र सरकार चा नवा फंडा...मुक्काम पोस्ट झेडपी शाळा
Deepak Kesarkar On Teacher Transfer : शिक्षक एकाच जागी थांबून मुलांना चांगल्यारीतीने शिक्षण देतील अशी व्यवस्था निर्माण करणं अशी सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातील शिक्षकांच्या बदल्या न करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितलं आहे.
Apr 24, 2023, 08:58 PM ISTखासगी शाळांकडून पालकांची लूट, युनिफॉर्म आणि पुस्तक खरेदीसाठी दबाव
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही खासगी शाळांकडून पालकांची लूट सुरुच असल्याचं दिसतंय. शालेपयोगी साहित्याची खरेदी पालकांनी शाळेतून करावी यासाठी पालकांवर दबावही टाकला जात आहे.
Apr 21, 2023, 10:24 PM ISTMaharashtra Education | राज्यातील अंगणवाड्यांचं रुपांतर नर्सरीत होणार, सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Education Deepak Kesarkar on Anganwadi
Apr 21, 2023, 09:45 PM ISTतुमच्या डिग्रीला रद्दीचा भाव? उच्चशिक्षित असूनही बेरोजगारीचा शाप?
ब्लूमबर्गने सादर केलेल्या या अहवालातून भारतातल्या बेरोजगारीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलाय. हा अहवाल काय सांगतो पाहुयात.
Apr 19, 2023, 08:36 PM ISTPune | पुणे जिल्ह्यात 12 शाळा अनधिकृत, झी 24 तास च्या हाती अनधिकृत शाळांची यादी
12 schools unauthorized in Pune district
Apr 19, 2023, 01:05 PM IST'क्रेडिट स्कोर' ठरवणार मुलांचं भविष्य? वर्गात बसण्याच्या पद्धतीतही होणार बदल?
शाळांमधील मूल्यमापनाच्या पद्धतीत लवकरच मोठा बदल होणाराय... यापुढं वार्षिक परीक्षेतील गुण पाहून नाही, तर मुलांचा क्रेडिट स्कोअर पाहून त्यांचं मूल्यमापन केलं जाणाराय..
Apr 12, 2023, 08:34 PM ISTNew Educational System: आर्टस, कॉमर्स, सायन्स लवकरच मोडीत? कसं असेल नवी सिस्टीम?
Special Report on new Educational system
Apr 10, 2023, 09:50 PM IST