इजिप्तमध्ये ६२३ ठार, मोर्सी समर्थकांना चिरडले
इजिप्तची वाटचाल अराजकतेकडे दिसून येत आहे. या देशात हिंसाचार उफाळून आला आहे. आंदोलन करणाऱ्यांना चिरडण्यात येत आहे. लष्करी कारवाईत तब्बल ६२३ ठार झाल्याचे वृत्त आहे. पदच्युत राष्ट्राध्यक्ष मोहंमद मोर्सी सर्मथक निदर्शकांना हटविण्यासाठी लष्कराने कारवाई केली आहे.
Aug 16, 2013, 08:44 AM ISTइजिप्तमधील सत्ता संघर्ष?
इजिप्तमधील क्रांती निष्फळ?, दोन वर्षांत दोनदा क्रांती. इजिप्तमध्ये झाला उठाव. लाखो लोक उतरले रस्त्यावर. सर्वांची एकच मागण, प्रेसीडेंट मोर्सी, सोडा खुर्ची. प्रेसीडेंट मोर्सीला सैन्यानं घेतलं ताब्यात. इजिप्तमध्ये पुन्हा बदलला राजा.पुन्हा झाला तख्तपलट. काय आहे इजिप्तमधील सत्ता संघर्ष?
Jul 5, 2013, 11:35 AM ISTआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव वधारला
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल १०२ डॉलरपर्यंत पोहोचलाय. इजिप्तमधून तेलाचा घटलेला पुरवठा आणि अमेरिकेतली वाढलेली तेलाची मागणी याचा परिणाम तेलाच्या दरांवर झालाय.
Jul 4, 2013, 11:41 AM ISTइजिप्तचे राष्ट्राध्यक्ष मोर्सी यांची हकालपट्टी
इजिप्त पुन्हा ‘पॉईंट झिरो’वर येऊन पोहचलंय. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांची हकालपट्टी करण्यात आलीय. त्यानंतर लष्कारानं मध्यस्थी करत एकप्रकारे सराकारवर वर्चस्वच मिळवलंय.
Jul 4, 2013, 07:41 AM IST‘व्हॉयलन्स' ऑफ मुस्लिम : जाळपोळ आणि तोडफोड
प्रेषित मोहम्मीद पैगंबर यांच्यावर आधारित ‘इनोसन्स ऑफ मुस्लिम’ या अमेरिकन फिल्मचा वाद अजून काही क्षमण्याची चिन्हं दिसत नाहीत. आजही वेगवेगळ्या मुस्लिम राष्ट्रांत या फिल्मचा निषेध नोंदवला गेला. यावेळी या आंदोलनांना हिंसेचं वळण लागलंय.
Sep 13, 2012, 04:27 PM ISTइ़जिप्तच्या माजी राष्ट्रपतींना जन्मठेप
इ़जिप्तचे माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा घोषित करण्यात आल्यानंतर इजिप्तमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
Jun 2, 2012, 02:48 PM ISTइजिप्तः फुटबॉल मॅचनंतर हिंसाचार, ७३ ठार
इजिप्तच्या पोर्ट सैद शहरात फूटबॉल सामन्यानंतर उसळलेल्या दंगलीत जवळपास ७३ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
Feb 2, 2012, 01:16 PM ISTइजिप्तमध्ये २०१२मध्ये निवडणूक!
इजिप्तमध्ये लोकशाही बदलाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलकांच्या मागणीनंतर येत्या जुलै २०१२मध्ये निवडणुका घेण्यात येतील, असे इजिप्तच्या सत्ताधीशांनी जाहीर केले आहे.
Nov 23, 2011, 09:36 AM ISTइजिप्तमध्ये पोलीस संर्घषात ११ ठार
इजिप्तमध्ये नागरिक आणि पोलीस यांच्यात झालेल्या संर्घषात ११ आंदोलक ठार झालेत. नागरिकांचा संर्घष वाढल्याने हुस्नी मुबारक यांची सत्ता गेल्यानंतर आता होणाऱया निवडणुका संकटात आहेत.
Nov 21, 2011, 05:52 AM IST