egypt

महिलांना मासिक पाळीवेळी या कंपनीत भरपगारी सुट्टी

आतापर्यंत कोणत्याही युरोपियन देशात या सुट्टीचा नियम लागू करण्यात आला नाही. 

Apr 11, 2019, 03:03 PM IST

जास्त वजनाच्या लोकांना टीव्ही कार्यक्रमात घेऊच नका, राष्ट्राध्यक्षांचे आदेश

टेलिव्हिजनवरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

Dec 27, 2018, 01:42 PM IST

सोशल मीडियात गाजतायतं 'लंबुजी- टिंगुजीं'चं खास फोटोशूट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 01:39 PM IST

नागपूर | जगातील तीन आश्चर्य एकाच ठिकाणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 11:55 PM IST

कतारचा परदेशी गुंतवणुकदारांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय

कतारचा हा निर्णय आखातातल्या बदलत्या अर्थकारणाची नांदी ठरू शकतो.

Jan 4, 2018, 08:22 PM IST

कैरोतल्या चर्चेमध्ये बेछूट गोळीबार, १० ठार

इजिप्तमध्ये पुन्हा एकदा चर्चला अतिरेक्यांनी लक्ष केलंय. 

Dec 29, 2017, 11:52 PM IST

इजिप्तमध्ये दहशतवादी हल्ला; गोळीबारात 305 लोकांचा मृत्यू

इजिप्तच्या उत्तर सिनाई परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे 305 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, असंख्य लोक जखमी झाले आहेत. या भयानक हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याच दहशतवादी संघटनेने स्विकारली नाही. मात्र, या हल्ल्यापाठीमागे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Nov 26, 2017, 12:09 AM IST

इजिप्तमध्ये दहशतवादी हल्ला, १८४ ठार तर १२० जखमी

इजिप्तमध्ये दहशतवाद्यांनी एका मशिदीवर केलेल्या बॉम्ब आणि गोळीबार हल्यात १८४ जण ठार झालेत तर १२० हून अधिक लोक जखमी झालेत. आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा हल्ला आहे.

Nov 24, 2017, 08:25 PM IST

पेनकिलर्स घेऊन आल्याने ब्रिटीश महिलेला इजिप्तमध्ये फाशीची शक्यता

ब्रिटनमधून इजिप्तला जाणार्‍या एका महिलेला तिच्यासोबत पेनकिलर्सच्या गोळ्या जाणं महागात पडलं आहे.

Nov 5, 2017, 10:51 AM IST

इजिप्तमध्ये बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार, २६ ठार

मध्य इजिप्तमध्ये आठ ते दहा बंदुकधा-यांनी बसवर केलेल्या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झालाय तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी हे हत्याकांड घडलंय. कॉप्टिक ईसाइला घेऊन जाणा-या एका बसवर हा हल्ला करण्यात आला. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश अधिक आहे.

May 27, 2017, 10:37 AM IST

इमानवर पुढील उपचार अबुधाबीत

सैफी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेली जगातली सर्वात वजनदार महिला इमान अहमदला आता अबुधाबीला हलवण्यात येणार आहे. इमानवर पुढील उपचार अबुधाबी इथे करण्यात येणार आहेत अशी माहिती तिची बहीण शायमाने दिलीय. 

Apr 27, 2017, 04:18 PM IST

इजिप्तच्या दोन शहरात चर्चमध्ये स्फोट

इजिप्तमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ४४ जणांचा मृत्यू झालाय. इजिप्तच्या दोन वेगवेगळ्या शहरात रविवारी हे स्फोट करण्यात आले. या स्फोटाची जबाबदारी आयसिस संघटनेनं स्विकारलीय. हे दोन्ही स्फोट चर्चमध्ये घडवण्यात आले. 

Apr 10, 2017, 08:25 AM IST

इमानचे २१ दिवसांत १०८ किलो वजन घटले!

लठ्ठपणावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या इमान अहमदचे गेल्या २१ दिवसांत तब्बल १०८ किलोनी वजन कमी झालेय.

Mar 9, 2017, 03:04 PM IST

गायब झालेलं ते विमान समुद्रात कोसळलं

पॅरीसकडून कैरौला जाणारं इजिप्त एअरचं विमान आज भूमध्य समुद्रात कोसळलं.

May 19, 2016, 10:03 PM IST

गायब झालेलं ते विमान समुद्रात कोसळलं

पॅरीसकडून कैरौला जाणारं इजिप्त एअरचं विमान आज भूमध्य समुद्रात कोसळलं.

May 19, 2016, 09:57 PM IST