ek paheli leela

'या' चित्रपटांमध्ये बोल्ड सीनच्या नावाखाली प्रेक्षकांची फसवणूक? जाणून घ्या

बोल्ड सीनच्या नावाखाली प्रेक्षकांची फसवणूक? तुम्हाला माहितीयत का हे चित्रपट?

Nov 11, 2022, 08:32 PM IST

सनीच्या 'लीला'नं बिग बी, अनुष्कालाही टाकलं मागं!

सनी लियोनचा सिनेमा 'एक पहेली लीला' प्रेक्षकांच्या चांगलाच पसतीला उतरताना दिसतोय. या सिनेमानं पहिल्याच दिवशी कमाईच्या बाबतीत अनुष्का शर्मा, बिग बी आणि सुशांत सिंह यांच्या सिनेमांनाही पाणी पाजलंय.

Apr 11, 2015, 07:01 PM IST

फिल्म रिव्ह्यू: हॉट सनीची हॉट 'लीला'

सनी लिऑन स्टारर एक पहेली लिला ही कथा आहे लीला या तरुणीची. राजस्थानच्या एका गावात राहणाऱ्या लीलाचा एक पुनर्जन्म होतो.  या जन्मी ती एक ब्रिटीश इंडियन मॉडल म्हणून जन्माला येते. खरंतर हा सिनेमा कुठेतरी शक्ती सामंत यांच्या मेहबुबा या सिनेमावरुन प्रेरित आहे की काय, असं जाणवतं.

Apr 10, 2015, 04:23 PM IST

वर्ल्डकप फिवर संपल्यानंतर बडे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला

वर्ल्डकप फिवरमुळे गेल्या दोन महिन्यांपासून एकही मोठा सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकला नव्हता. मात्र वर्ल्डकप फिवर संपल्याने आता मोठ्या बॅनरचे सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. यात सुशांत राजपूत आणि सनी लियॉनच्या सिनेमांची बोलती आहे.

Apr 3, 2015, 02:54 PM IST

सनी लिऑन विरोधात सुरतमध्ये गुन्हा दाखल

सध्या आपला आगामी चित्रपट 'एक पहेली लीला'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली अभिनेत्री सनी लिऑन विरोधात सुरतमध्ये एका व्यक्तीनं एफआयआर दाखल करवली आहे.

Apr 1, 2015, 03:10 PM IST

सलमान आणि ऐश्वर्याच्या गाण्यावर सनीची हॉट 'लीला'

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑन आणखी एक धमाकेदार गाणं घेऊन तयार आहे. सनीचा आमागी चित्रपट 'लीला'चं नवं गाणं रिलीज झालंय.

Mar 29, 2015, 09:57 AM IST

सनी लियोनच्या 'एक पहेली लीला'च्या ट्रेलरला प्रेक्षकांची पंसती

'ये तो सिर्फ ट्रेलर था, पूरी पिचर अभी बाकी हे मेरे दोस्त' हा ओम शांती ओम मधील हा डायलॉग सनी लियोनच्या अगामी 'एक पहेली लीला' या सिनेमासाठी तंतोतंत जुळत आहे. कारण तिच्या या सिनेमाचा ट्रेलर वायरल झाला आणि लोकांनी त्याला प्रचंड पसंती दिली आहे.

Mar 15, 2015, 06:12 PM IST

'सनी लिऑन'चं 'लीला' चित्रपटातील 'देसी लूक' गाणं

सनी लिऑनचा अभिनय असलेल्या लीला चित्रपटातील देसी लूक गाणं यू-ट्यूबवर टी सिरिजने अपलोड केलंय. हे गाणं बेबी डॉल एवढं अप्रतिम झालंय का?, या गाण्याचं संगीत बेबी डॉलच्या संगीताला तोड आहे का हे प्रत्यक्षात गाणं पाहूनच ठरवता येणार आहे.

Mar 1, 2015, 03:29 PM IST

१०० लीटर दुधानं केली सनी लिऑननं आंघोळ

सनी लिऑन आपल्या आगामी चित्रपट 'एक पहेली लीला' मुळं आणखीच चर्चेत आलीय. चित्रपटात सनी खूप वेगळी आणि हॉट अवतारात दिसेल. चित्रपटातील एका सिक्वेंसमध्ये सनीनं १०० लीटर दुधानं आंघोळ केली असल्याची माहिती मिळतेय. 

Feb 8, 2015, 09:22 PM IST

सनी लिऑनचा 'एक पहेली लीला'चा धुमाकूळ

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिऑनच्या आगामी ‘एक पहेली लीला’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर यू-ट्यूबवर रिलिज करण्यात आला आहे.  सनी लिऑन या चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Feb 6, 2015, 08:12 PM IST