eknath shinde group

Election Commission : अंधेरी पोटनिवडणुकीआधी ठाकरे गटाला मोठा झटका

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of india) धनुष्यबाण (Bow Arrow) चिन्हाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

 

Oct 8, 2022, 09:55 PM IST
Thackeray Camp Serious Allegation Over Eknath Shinde Camp PT37S

VIDEO | उद्धव ठाकरे गटाचा शिंदे गटावर गंभीर आरोप

Thackeray Camp Serious Allegation Over Eknath Shinde Camp

Oct 8, 2022, 04:35 PM IST

Shinde vs Thackeray : शिंदे आणि ठाकरे कुटुंबियांची दिलजमाई

एकीकडे शिवसेनेचे शिंदे-ठाकरे गट एकमेकांचे वाभाडे काढतायत, दोन्ही गटात रस्त्यावर राडे होतायत. 

Oct 7, 2022, 11:36 PM IST

Andheri By Election : अंधेरी पोटनिवडणुकीआधी 'धनुष्य बाणा'चा फैसला?

महाराष्ट्राच्या नजरा आता केंद्रीय निवडणूक (Election Comission) आयोगाकडे लागल्यात.

Oct 7, 2022, 11:15 PM IST

Uddhav Thackeray गटाला धनुष्यबाण चिन्हा संदर्भात निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे आदेश

Shivsena symbol : एकनाथ शिंदे यांनी देखील धनुष्यबाण चिन्ह मिळण्यासाठी दावा केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग उद्या यावर निर्णय देऊ शकतो.

Oct 7, 2022, 05:56 PM IST

Milind Narvekar : उद्धव ठाकरेंचा 'राइट हँड' नेमका कुणासोबत?

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) खरंच शिंदे गटात सामील होणार का, असा प्रश्न ज्याला त्याला पडला. 

 

Oct 4, 2022, 12:00 AM IST

अंधेरीचा सामना भाजप-शिंदे-ठाकरेंमध्ये रंगणार, ठाकरेंविरोधात शिंदे लढणार की भाजप?

एकीकडे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कुणाचं याचा वाद निवडणूक आयोगात आहे. त्याचवेळी अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर झालीय.  

 

Oct 3, 2022, 11:42 PM IST

भाजप-शिवसेना युती नैसर्गिक होती, गटप्रमुखांच्या मेळाव्यातच खासदाराची मोठी प्रतिक्रिया

शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर (Shiv Sena Mp Gajanan Kirtikar) यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

Sep 21, 2022, 07:39 PM IST

Dasara Melawa 2022 : शिवाजी पार्कचा आग्रह ठाकरे गटानं सोडला? दसरा मेळव्यासाठी ठाकरे गटाचा प्लॅन बी

शिवतीर्थावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde Group) गटाचाच दसरा मेळावा होणार हे आता जवळपास निश्चित झालंय.

Sep 14, 2022, 10:45 PM IST

Dasara Melawa 2022 : दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

 Dasara Melawa 2022 : दसरा मेळाव्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. 

Sep 13, 2022, 11:41 PM IST

ठरलं! शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार, 'या' मैदानावर घुमणार आवाज

दसरा मेळाव्याबाबत शिंदे गटाची आज महत्त्वाची बैठक, दसरा मेळाव्याची रुपरेषा ठरणार

Sep 13, 2022, 07:09 PM IST

Maharashtra political crisis : महाराष्ट्र सत्ता संघर्ष खटला, या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आज सुनावणी

Maharashtra political crisis update :महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)  पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ स्थापन केलं आहे.  

Sep 7, 2022, 07:26 AM IST

मेळाव्यासाठी शिंदे गटाचाही अर्ज, दसरा मेळावा हायजॅक?

दसरा मेळाव्यासाठी (dasara melawa) शिंदे गटानं मुंबई महापालिकेला पत्र दिलंय. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. 

Sep 3, 2022, 12:02 AM IST

शिंदे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित दसरा मेळावा? राज ठाकरे प्रमुख पाहुणे?

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार

Sep 2, 2022, 06:46 PM IST

Shinde Group Dasara Melava 2022 : शिवाजी पार्कात शिंदे गटाचा दसरा मेळावा?

एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) यंदा शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) आग्रही आहे.

Sep 2, 2022, 05:19 PM IST