eknath shinde group

शिंदे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित दसरा मेळावा? राज ठाकरे प्रमुख पाहुणे?

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार

Sep 2, 2022, 06:46 PM IST

Shinde Group Dasara Melava 2022 : शिवाजी पार्कात शिंदे गटाचा दसरा मेळावा?

एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) यंदा शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) आग्रही आहे.

Sep 2, 2022, 05:19 PM IST

Eknath Shinde Group : एकनाथ शिंदे गटाकडून दसरा मेळावाही हायजॅक?

शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) आणि एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) यांच्यात पुन्हा एकदा रस्सीखेच सुरू झालीय.

Aug 27, 2022, 10:55 PM IST

Maharashtra Political Crisis : शिंदे गटाचं टेन्शन वाढलं, उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाचा दिलासा

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा दिलासा दिला आहे.  

 

Aug 26, 2022, 10:12 PM IST

सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांचा विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा

काय ते आमदार. काय ती हाणामारी आणि काय तो राडा. अजिबातच नॉट ओक्के. महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात बुधवारी आणखी एका काळ्या दिवसाची नोंद झाली. कारण विधान भवनाच्या पाय-यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार एकमेकांना भिडले. 

Aug 24, 2022, 11:50 PM IST
Video | Account allocation announced, Ministry of Urban Development to Chief Minister Eknath Shinde PT8M13S

Video | खातेवाटप जाहीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगरविकास मंत्रालय

Video | Account allocation announced, Ministry of Urban Development to Chief Minister Eknath Shinde

Aug 14, 2022, 05:40 PM IST
 Video | Finally, account allocation announced, see who got which account? PT4M20S

Video | अखेर खातेवाटप जाहिर, पाहा कोणाला मिळालं, कुठलं खातं?

Video | Finally, account allocation announced, see who got which account?

Aug 14, 2022, 05:05 PM IST

Shiv Sena Shakha : शिवसेनेच्या शाखेत पंतप्रधान नरेंद्र मोदी

एकनाथ शिंदे गटाची (Eknath Shinde Group) पहिली शिवसेना शाखा मुंबईतील मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर येथे सुरू करण्यात आली. 

Aug 13, 2022, 04:43 PM IST

Maharashtra Political Crisis : 'हा' बंडखोर आमदार पुन्हा शिवसेनेत येणार?

आमदाराने केलेल्या या ट्विटमुळं शिंदे गटात (Eknath shinde group) खळबळ माजलीय.

Aug 12, 2022, 11:46 PM IST

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाचा पेच सुटेना! सुनावणीवर पुन्हा तारीख पे तारीख?

राज्यात सत्तास्थापन होऊन महिना उलटलाय. मात्र सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) हा सुरुच आहे. 

Aug 6, 2022, 08:43 PM IST

Eknath Shinde Group : शिंदे गटातील आमदारांची शुक्रवारी तातडीची बैठक, खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत उद्या शुक्रवारी 5 ऑगस्टला तातडीची बैठक पार पडणार आहे. 

Aug 4, 2022, 08:51 PM IST