Shahajibapu Patil EXCLUSIVE | मुंबई ते गुवाहाटी, नेमकं काय घडलं? ऐका शहाजीबापू पाटील यांच्या तोंडून
Shiv Sena MLA Shahajibapu Patil Exclusive Interview
Jul 17, 2022, 05:10 PM ISTशिवसेनेला तगडा झटका, सर्वच्या सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर (Eknath Shinde Rebel) शिवसेनेला (Shiv Sena) लागलेली गळती कायम आहे.
Jul 16, 2022, 04:40 PM ISTSheetal Mhatre : शिवसेनेला धक्का, फायरब्रँड माजी महिला नगरसेविका शीतल म्हात्रे शिंदे गटात
Sheetal Mhatre Join Rebel Eknath Shinde Mla Group : शिंदे गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या शीतल म्हात्रे यांनी आता भूमिका बदलली आणि शिंदे गटातच प्रवेश केला.
Jul 12, 2022, 11:20 PM ISTशिवसेनेला मोठा धक्का! माजी नगरसेविका शिंदे गटात प्रवेश करणार
मुंबईत शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. आता माजी महिला नगरसेवकही एकनाथ शिंदे गटात सामील होणार.
Jul 12, 2022, 06:22 PM ISTएकनाथ शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर शिवसेनेकडून कारवाई; तातडीने पदावरून हकालपट्टी
राज्यातील शिवसेनेतील कलह सुरूच असून रत्नागिरी जिल्ह्यातही मोठ्या घडामोडी सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले माजी मंत्री उदय सामंत यांच्या समर्थकांवर शिवसेनेकडून कारवाई करण्यात आली आहे.
Jul 11, 2022, 10:05 AM IST12 किंवा 13 जुलैला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता
12th and 13th july state cabinet expansion may happened
Jul 9, 2022, 01:35 PM ISTउद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची गळती थांबेना! आणखी एक आमदार शिंदे गटात सामील
राज्याच्या राजकारणात धक्कादायक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 39 आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे - फडणवीस सरकार अस्तित्वात आले.
Jul 4, 2022, 10:46 AM ISTआताची सर्वात मोठी बातमी! शिवसेना विधिमंडळ कार्यालय सील
एकनाथ शिंदे गटाकडून पक्ष कार्यालय बंद केल्याचे पत्र दिल्यानंतर हे कार्यालय बंद केल्याची माहिती
Jul 3, 2022, 10:03 AM ISTउद्धव ठाकरेंचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे - दीपक केसरकर
Deepak Kesarkar warns to BJP : नवं सरकार स्थापन होताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे, अशी अपेक्षा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे.
Jun 30, 2022, 10:06 AM ISTशिवसेना बंडखोर आमदार गोव्यात येणार असल्याने या हॉटेलवर प्रचंड बंदोबस्त
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षातली महत्त्वाची तीन केंद्र ठरतायत ती गुवाहाटी, गोवा आणि मुंबई. शिवसेना बंडखोर आमदार गोव्यात येणार असल्यानं गोव्यात प्रचंड बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
Jun 29, 2022, 02:08 PM ISTMaharashtra Political Crisis : शिंदे गटाबाबत काय आहे भाजपचा प्लान-बी?
एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे काय आहे प्लान बी?
Jun 27, 2022, 05:39 PM ISTएकनाथ शिंदे गटाची सर्वोच्य न्यायालयात धाव, उद्या सुनावणी होण्याची शक्यता
शिवसेनेने 16 आमदारांच्या निलंबनाबाबत केलेल्या कारवाई विरोधात एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
Jun 26, 2022, 07:31 PM ISTशिंदे गटाला भाजपकडून मोठी ऑफर, काय नेमकी ऑफर
New offer from bjp to eknath shinde group
Jun 26, 2022, 07:00 PM ISTMaharashtra Crisis: शिवसेनेचे आणखी 2 आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठं खिंडार पडताना दिसत आहे.
Jun 26, 2022, 05:09 PM ISTआदित्य ठाकरे वगळता विधानसभेचे सर्व कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात सामील
शिवसेनेला आज आणखी एक झटका बसला आहे. आणखी एक मंत्री एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहेत.
Jun 26, 2022, 04:24 PM IST