eknath shinde group

मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचा डाव यशस्वी? काँग्रेसचा मोठा नेता शिंदे गटाच्या वाटेवर? ठाकरेंविरोधातच लढणार?

Eknath Shinde Group: मागील 50 वर्षांपासून या आमदाराच्या घरातील सदस्य संबंधित मतदारसंघामध्ये लोकांची सेवा करत असल्याचा दावा या माजी खासदाराने केला आहे.

Jan 10, 2024, 09:10 AM IST

फडणवीसांना ठाऊक आहे उद्याचा आमदार अपात्रतेचा निकाल? पवारांच्या 'त्या' विधानाने खळबळ

Sharad Pawar On MLA Disqualification: मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.

Jan 9, 2024, 02:22 PM IST

निवडणुकांआधीच भाजपाच्या अडचणी वाढणार? अजित पवार गटाची 'ही' मागणी ठरणार कारण

Loksabha Election 2024 Ajit Pawar Group: 2023 मध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये अजित पवार गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

Dec 26, 2023, 12:50 PM IST

शिवसेना का फुटली? एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट

Aaditya Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेत का बंड झाले, याची माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला टाकला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेना संपली असे शिंदे गट सांगत होता. मात्र, आता पडद्यामागे काय काय घडलं, ते समोर येत आहे.

Apr 13, 2023, 08:49 AM IST

Maharashtra Political News : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढविणार... शिंदे सेनेला 48 जागा

Maharashtra Political News :  शिंदे गटाला (Shinde Group ) भाजप दे धक्का देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Political News) आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) भाजप 240 जागा लढविणार आहे, असे भाजपकडून (BJP) बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेला 48 जागा मिळणार हे स्पष्ट होत आहे.  (Maharashtra Political News in Marathi)

Mar 18, 2023, 09:24 AM IST

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता ठाकरे गटाला पुण्यात दणका देणार?

 Eknath Shinde : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता ठाकरे गटाला पुण्यात आणखी एक दणका देणार आहेत. ( Maharashtra Political News in Marathi ) 

Feb 18, 2023, 12:31 PM IST

'कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणजे...' संजय राऊत यांचा शिंदे गटावर निशाणा

आता निवडणुका घ्या, शिवसेना कोणाची आहे याचा फैसला जनता करेल, उद्धव ठाकरेंबरोबर असलेले सर्व आमदार आणि खासदार एकनिष्ठ

Feb 18, 2023, 11:02 AM IST

Shivsena Symbol : चिन्ह, पक्षाच्या नावानंतर शिवसेना भवन शिंदेकडे? जाणून घ्या त्यावर कोणाचा अधिकार...

Shivsena Bhavan : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाकडे गेलं आहे. त्यानंतर शहराशहरातील शिवसेना केंद्रावर ऑफिसवर शिंदे गटातील नेते ताब्या घेत आहे. अशातच शिवसेना भवन कोणावर आता कोणाचा अधिकार असणार याची चर्चा सुरु झाली आहे. 

Feb 18, 2023, 06:56 AM IST

Shivsena Symbol : आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंचा व्हिप स्विकारणार? उद्धव ठाकरेंबरोबरच्या आमदारांचं काय होणार?

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे

Feb 17, 2023, 11:36 PM IST

Shivsena Symbol : शिवसेना शिंदेंची, धनुष्यबाणही शिंदेंचंच! महाराष्ट्रात आता ठाकरेंविना शिवसेना

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शिवसेनेच्या इतिहासात 17 फेब्रुवारी हा दिवस कायमचा लक्षात ठेवला जाईल

Feb 17, 2023, 10:29 PM IST

Shivsena Symbol : पक्ष गेला, चिन्ह गेलं आता सेना भवन कोणाचं? मोठा प्रश्न

धनुष्यबाण आणि शिवसेना नावानंतर आता शिवसेना भवन? शिंदे गट लवकरच शिवसेना भवन ताब्यात घेणार?

Feb 17, 2023, 10:07 PM IST

Shivsena Symbole : पहिली ठिणगी पडली, दापोलीत शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा

शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर कोकणात ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं.

Feb 17, 2023, 09:39 PM IST