शिवसेना संकटात : आमदार, खासदार गेले तरी बाळासाहेबांची शिवसेना संपणार नाही, संजय राऊत यांचा दावा
Maharashtra Politics: महाराष्ट्रातील शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षात फूट पडल्यानंतर आता त्यांच्या संसदीय पक्षातही फूट पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठे वादळ उठले आहे.
Jul 19, 2022, 11:31 AM ISTVideo | शिंदे समर्थक खासदारांना Y दर्जाची सुरक्षा
Shinde Suppoters MPs Got Y Security
Jul 19, 2022, 10:55 AM ISTBig Breaking : शिंदे समर्थक शिवसेना खासदारांना केंद्राची Y दर्जाची सुरक्षा
Central government gives Y level security to pro-Eknath Shinde MPs : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यात उमटताना आता दिसून येत आहे. शिवसेनेत मोठी फूट पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Jul 19, 2022, 10:53 AM ISTमोठी बातमी । शिंदे गटाचं आज दिल्लीत जोरदार शक्तिप्रदर्शन
Eknath Shinde group in Delhi : शिंदे गटाचे आज दिल्लीत जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे.आज दुपारनंतर शिंदे आणि समर्थक खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे.
Jul 19, 2022, 10:38 AM ISTVideo | एकनाथ शिंदे गटात 12 शिवसेनेचे खासदार? दिल्लीत शिंदे गटाचं शक्तिप्रदर्शन
12 Shiv Sena MPs to join Eknath Shinde Group
Jul 19, 2022, 10:35 AM ISTVideo | 12 खासदार शिंदे गटात सामील होणार? कृपाल तुमाने यांच्या घराची सुरक्षा वाढवली
The security of MP Kripal Tumane's house has been increased
Jul 19, 2022, 10:30 AM ISTशिंदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला अर्थ नाही : राऊत
Shinde's National executive makes no sense
Jul 19, 2022, 09:00 AM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे लक्ष्य आता सेनाभवन?
Eknath Shinde Group now target to shivsena bhavan
Jul 19, 2022, 08:55 AM ISTBig Breaking : मुंबईतील शिवसेना भवनावर शिंदे गट दावा करणार?
Shiv Sena Crisis : राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. एकनाथ शिंदे गटाचे पुढील लक्ष्य आता शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
Jul 19, 2022, 08:45 AM ISTएकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारकडून ठाकरे सरकारच्या मंजूर कामांना स्थगिती देण्याचा धडाका
Eknath Shinde - Devendra Fadnavis government : एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळातील मंजूर कामांना स्थगिती देण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे.
Jul 19, 2022, 08:22 AM ISTVIDEO | शिंदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला अर्थ नाही : संजय राऊत
ShivSena MP Sanjay Raut Rejects New Karyakarini
Jul 18, 2022, 10:25 PM ISTVIDEO | ठाकरेंना धक्का!, एकनाथ शिंदे गटाकडून लोकसभा गटनेतेपदात बदल
Eknath Shinde Camp Announce Rahul Shewale As New Group Leadr In Lok Sabha
Jul 18, 2022, 09:45 PM ISTVIDEO | ठाकरेंना धक्का! शिंदेंच्या बैठकीत कोणते खासदार?
ShivSena List Of Parliament Member Present In Shinde Group Online Meeting
Jul 18, 2022, 09:30 PM ISTVIDEO | "एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता, मी नकार दिला"
Parbhani Shiv Sena MP Sanjay Jadhav Denied From Joining Eknath Shinde Camp
Jul 18, 2022, 09:15 PM ISTVIDEO | आमच्या रोज बैठका सुरु असतात : दीपक केसरकर
ShivSena MLA and Shinde Group Deepak Kesarkar Brief Media
Jul 18, 2022, 07:00 PM IST