eknath shinde

युतीबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडून सहकार्य नाही, राहुल शेवाळे यांचा आरोप

खासदार राहुल शेवाळे यांनी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत शिवसेना-भाजप युतीबाबत मोठा गौप्यस्फोट केला.

Jul 19, 2022, 06:52 PM IST

Rahul Shewale : ....म्हणून आम्ही बाहेर पडलो, राहुल शेवाळे यांनी कारण सांगितलंच

महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यानंतरही सत्तासंघर्ष हा अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत शिवसेनेच्या 12 खासदारांसोबत पत्रकार परिषद घेतली.

Jul 19, 2022, 06:40 PM IST

Eknath Shinde : शिवसेनेच्या 12 खासदारांनी बाळासाहेबांच्या विचारांना साथ दिली : एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्लीत शिवसेनेच्या 12 खासदारांसोबत महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली. 

Jul 19, 2022, 06:11 PM IST