eknath shinde

viral video: भर कार्यक्रमात हास्याचे फवारे; मुख्यमंत्र्यांच्या मिश्लिकीनं जिंकली उपस्थितांची मनं

CM Eknath Shinde Speech: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीरा - भाईंदरच्या विकासावर एका भर कार्यक्रमात बोलत असताना अचानक लाईट गेल्यानं एकच गोंधळ उडाला त्यातून अशाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं मिश्किल उत्तर ऐकून सगळकडे हास्याचा फावरा उडाला. 

Dec 13, 2022, 01:25 PM IST

Maharashtra Karnataka border dispute : एकनाथ शिंदे आणि बसवराज बोम्मई यांच्यात सीमावादावर चर्चा

महाराष्ट्राचे मुख्मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (basavaraj bommai) यांच्यात चर्चा झाली आहे.  

Dec 12, 2022, 04:54 PM IST

‘धनुष्यबाण’ कोणाचा? निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

शिवसेना आणि शिवसेनेचं (Shivsena) निवडणूक चिन्हं नेमकं कुणाचं यावर आजपासून (सोमवार) निवडणूक आयोगाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे

Dec 12, 2022, 08:07 AM IST

Aaditya Thackeray: "राजकारण्यांना लाज वाटायला हवी..."; आमंत्रण नसल्याने आदित्य ठाकरेंची खदखद!

Samruddhi Mahamarg Nagpur : आरेमधील सावरकर उद्यानमध्ये आदित्य ठाकरेंना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

Dec 11, 2022, 04:53 PM IST

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गानंतर विदर्भाला आणखी एक Gift; पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

Chadrapur News: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे लोकार्पण झाले. सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेटरोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट), चंद्रपूरच्या नव्या इमारतीचे लोकर्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. 

Dec 11, 2022, 04:07 PM IST

PM Modi : "पुढच्या वेळी पण मला....", मुख्यमंत्री शिंदेंची मोदींकडे 'ही' मागणी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग प्रकल्प हाताळत असताना आम्ही खऱ्या अर्थाने सगळी काळजी घेतली. हा महामार्ग इको फ्रेंडली आहे. आम्ही 11 लाखं झाडं लावतोय.

 

Dec 11, 2022, 03:05 PM IST

PM Modi : 'या' मार्गावरील वाहतूक बंद; अवजड वाहनांनाही बंदी, जाणून घ्या कारण

PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा मार्गस्थ होताना नागपुरातील काही ठिकाणची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. मात्र पर्यायी मार्गांची यादी नागपूर प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे. 

Dec 11, 2022, 09:59 AM IST

Samruddhi Mahamarg : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचं लोकार्पण, जाणून घ्या वैशिष्ट्यं

Nagpur-Mumbai Expressway : नागपूरकर आणि मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नागपूर-मुंबई द्रुतगती (Samruddhi Mahamarg) महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे.  

Dec 11, 2022, 07:08 AM IST

Himachal Pradesh CM: हिमाचल मध्ये महाराष्ट्र पॅटर्न; एकनाथ शिंदेंची आयडिया वापरुन बनले मुख्यमंत्री

Himachal Pradesh CM: रातोरात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर राज्यात नवे शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले आणि एकनाथ शिंदे  ( Eknath Shinde ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. राजकारणाचा हा महाराष्ट्र पॅटर्न हिमाचल मध्ये देखील पहायला मिळाला आहे. काँग्रेसचे सुखविंदर सिंग सुखू एकनाथ शिंदेंची आयडिया वापरुन मुख्यमंत्री बनले आहेत. 

Dec 10, 2022, 09:13 PM IST