eknath sinde shivsena

एकनाथ शिंदे आणि नार्वेकरांमध्ये एक तास बैठक, एकनाथ शिंदे यांनी ठेवल्या या चार अटी

भेटीनंतर एकनाथ शिंदे यांचं बंड थंड होणार की महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागणार? 

Jun 21, 2022, 06:18 PM IST

Eknath Shinde Update : एकनाथ शिंदे यांची शिवसेनेशी बंडखोरी? नाराजीची ही आहेत पाच कारणं

एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे शिवसेनेतलं 56 वर्षांमधलं सर्वात मोठं बंड

Jun 21, 2022, 05:43 PM IST

Maharashtra Politics : मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक सूरतमध्ये दाखल, एकनाथ शिंदेंशी चर्चा करणार

शिवसेनेचे दोन नेते सूरतमध्ये दाखल झाले असून एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत

Jun 21, 2022, 04:35 PM IST

Maharashtra Politics : 'महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु आहे' संजय राऊत यांचा आरोप

सरकार ऐंशी वर्ष चालेल, संजय राऊत यांना विश्वास

 

Jun 21, 2022, 03:56 PM IST

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माध्यमांसमोर

Maharashtra Political Crieses :  शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) माध्यमांसमोर आले आहेत.

Jun 21, 2022, 03:43 PM IST

Maharashtra Politics : राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी, देवेंद्र फडणवीस सूरतला जाणार

महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू सूरतला, हालचालींना वेग

 

Jun 21, 2022, 03:12 PM IST