महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीची आज तारीख जाहीर होणार?
निवडणूक आयोगाची दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. निवडणूक आयोगाकडून आज महाराष्ट्रातील निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
Sep 21, 2019, 08:51 AM ISTगळती लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम
गळती लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाने काहीसा दिलासा दिला आहे.
Sep 16, 2019, 01:23 PM ISTविधानसभा निवडणूक २०१९ : गणेशोत्सवानंतर निवडणुका जाहीर होणार?
राज्यात विधानसभा निवडणुकीची तारीख कधी जाहीर होते याची प्रतीक्षा
Aug 27, 2019, 11:33 AM ISTमतदार ओळखपत्र आधारला जोडण्याची निवडणूक आयोगची मागणी, लिहिले पत्र
मतदानातील गडबड रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचलले आहे.
Aug 16, 2019, 12:57 PM ISTमतदारांना सहलीला नेल्यास उमेदवारावर निवडणूक आयोगाची कारवाई
यासंदर्भात अगदी निनावी तक्रार आली तरी सुद्धा यावर आयोग कारवाई कऱणार
Jul 26, 2019, 11:09 AM IST'चंद्रकांत पाटील निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का ?'
चंद्रकांत पाटील निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का ? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय.
Jun 28, 2019, 11:46 AM IST...तर उभ्या आयुष्यात मिशा ठेवणार नाही; उदयनराजेंचे निवडणूक आयोगाला आव्हान
माणसाची शाश्वती देता येत नाही, तर ईव्हीएम यंत्राचं काय घेऊन बसलातं?
Jun 24, 2019, 04:06 PM ISTउदयनराजे म्हणालेत, 'मी खासदारकीचा राजीनामा देतो, फेरनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्या’
खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा EVM मशीन वर संशय व्यक्त केला आहे.
Jun 22, 2019, 10:58 AM ISTहातकणंगले ईव्हीएम मधून 459 मते जास्त, राजू शेट्टींची तक्रार
ईव्हीएम मधून मोजल्या गेलेल्या मतांची संख्या 12 लाख 46 हजार 256 इतकी आहे.
May 30, 2019, 06:27 PM IST