निवडणूक आयोगाचा भाजपला मोठा झटका, पीएम मोदींवरील वेब सीरिजवर बंदी
आता तर बायोपिकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वेब सीरिजला बंदी आणली आहे.
Apr 20, 2019, 06:59 PM ISTजामिनावर तुरुंगाबाहेर असलेल्या साध्वी प्रज्ञाच्या उमेदवारीला रोख नाही, निवडणूक आयोगाचा निर्णय
छातीच्या कर्करोग असल्यानं धड उभंही राहता येत नसल्याचं कारण देऊन जामीन मिळवणारी प्रज्ञा सिंह भोपाळमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढतेय
Apr 19, 2019, 01:20 PM ISTस्वाक्षरीसहीत उमेदवारांना चिन्हाचं वाटप करणं लालूंना भारी पडणार?
गुन्हेगारीच्या आरोपांतील दोषी तुरुंगातून सोशल मीडिया कसा हाताळतो?
Apr 19, 2019, 11:38 AM ISTमुंबई । पुन्हा रोकड सापडली, बारा लाख रुपये केले जप्त
सायन कोळीवाडा परिसरात १७ एप्रिलला निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकांनं कारवाई करत ११ लाख ८५ हजार रुपयांची संशयीत रोकड जप्त केली होती. बुधवारी निवडणूक अधिकारी सायन रुग्णालय परिसरात गस्त घालत असताना एका कार त्यांना रसत्याच्या कडेला संशायास्पद रित्या उभी दिसली. गाडीतील तिघांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर सुमारे बारा लाखरुपयांची रोकड आढळली. याप्रकरणी आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून पूढील चौकशी सुरू आहे.
Apr 18, 2019, 11:50 PM ISTमुंबईत पुन्हा रोकड सापडली, बारा लाख रुपये जप्त
सायन रुग्णालय परिसरात सुमारे बारा लाखरुपयांची रोकड आढळली.
Apr 18, 2019, 11:23 PM IST'चौकीदार चोर है' जाहिरात आणि व्हिडीओवर निवडणूक आयोगाची बंदी
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाने काँग्रेसचे 'चौकीदार चोर है' जाहीरात आणि व्हिडीओवर बंदी आणली आहे.
Apr 18, 2019, 01:48 PM ISTमोदींच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती, दुसऱ्याच दिवशी आयएएस अधिकारी निलंबित
मंगळवारी १६ एप्रिल रोजी संबलपूरमध्ये मोदींच्या हॅलीकॉप्टरची झडती घेण्यात आली होती
Apr 18, 2019, 09:24 AM IST'निवडणूक आयोगाला अधिकार परत मिळालेला दिसतोय', SC चा खोचक शेरा
जाती आणि धर्माच्या आधारावर राजकीय नेते आणि पक्ष प्रवक्त्यांच्या आक्षेपार्ह विधानांवर अशा पक्षांविरोधात कठोर कारवाई
Apr 16, 2019, 01:06 PM ISTनिवडणूक आयोगानंतर मायावतींना न्यायालयाचाही दणका
उमेदवारांकडून जाती - धर्माच्या नावावर मतं मागण्याच्या प्रकरणी नेत्यांवर कारवाई केल्याचं निवडणूक आयोगानं न्यायालयासमोर म्हटलं
Apr 16, 2019, 12:46 PM ISTयोगी आदित्यनाथ आणि मायावतींना प्रचारबंदी; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
योगी आदित्यनाथ आणि मायावतींना प्रचारबंदी; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
Apr 15, 2019, 11:45 PM ISTनवी दिल्ली | निवडणूक आयोगाचा नेत्यांना दणका, आदित्यनाथ आणि मायावतींवर प्रचारबंदी
निवडणूक आयोगाचा नेत्यांना दणका, आदित्यनाथ आणि मायावतींवर प्रचारबंदी
Apr 15, 2019, 05:55 PM ISTयोगी आदित्यनाथ आणि मायावतींना प्रचारबंदी; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
नेत्यांच्या वाचाळपणाला चाप लावण्यासाठी मोठी कारवाई
Apr 15, 2019, 03:25 PM ISTसर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आदेश 'आधी चित्रपट पाहा मग निर्णय घ्या'
निवडणूक आयोगाने चित्रपट न पाहाताच बंदी घातली अशी याचिका निर्मात्याने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
Apr 15, 2019, 12:35 PM ISTनिवडणूक आयोगाच्या नोटिशीनंतर मनेका गांधींचे स्पष्टीकरण
मनेका गांधी यांचा हा वादगस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Apr 13, 2019, 07:55 AM ISTनवी दिल्ली | पीएम नरेंद्र मोदी चित्रपट निवडणुकीआधी नाही
नवी दिल्ली | पीएम नरेंद्र मोदी चित्रपट निवडणुकीआधी नाही
Election Commission Stopped Releas Of PM Modi Biopic Till Election Ends