election commission

'प्रचार थांबवू शकत नाही पण हिंसाचारालाही परवानगी नाही'

19 मे मतदान होईपर्यंत कोणताही हिंसाचार होऊ नये असेच आम्हाला वाटत होते असे निवडणूक आयोगातील सुत्रांनी म्हटले आहे. 

May 17, 2019, 08:13 AM IST

एक्झिट पोल त्वरीत हटवा, निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

निवडणूक आयोग सर्व निवडणूक अंदाज (एक्झिट पोल) वर नजर ठेवून असणार आहे.

May 16, 2019, 08:45 AM IST

भाजपच्या सांगण्यावरून निवडणूक आयोगाने प्रचाराचा कालावधी घटवला; ममता बॅनर्जींचा आरोप

कोलकात्यामधील हिंसाचार बाबरी मशिदीच्या पतनानंतर झालेल्या हिंसाचाराइतकाच भीषण होता. 

May 15, 2019, 09:53 PM IST

'मतमोजणीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दुष्काळी दौऱ्यावर जाऊ नये'

मतमोजणीच्या कामात असलेल्या अधिकाऱ्‍यांनी मंत्र्यांबरोबर दुष्काळी दौऱ्यावर जाऊ नये अशा स्पष्ट सूचना, केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

May 6, 2019, 03:49 PM IST

प्रचारबंदी झुगारणाऱ्या प्रज्ञा ठाकूर यांना निवडणूक आयोगाची तिसरी नोटीस

 बंदी न जुमानल्याने साध्वी प्रज्ञा यांना पुन्हा नोटीस जारी केली आहे. 

May 6, 2019, 09:22 AM IST

राहुल गांधींनी सोनियांकडून घेतलं कर्ज, पाहा किती आहे संपत्ती

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या जोरात सुरु आहे.

May 5, 2019, 11:20 PM IST

योगी आदित्यनाथ वादात, पुन्हा 72 तास प्रचारावर बंदीची शक्यता

 संभळ मतदारसंघातील प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ यांना ही नोटीस पाठवली आहे.

May 3, 2019, 08:18 AM IST

रमजानच्या काळात मतदान ७ ऐवजी ५ वाजता सुरु करण्याची मागणी

सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे दिले आदेश

May 2, 2019, 05:30 PM IST

राहुल गांधींना पुन्हा निवडणूक आयोगाची नोटीस, भाषणातील अतिउत्साहीपणा नडला

 राहुल गांधींना पुन्हा भाषणातला अतिउत्साहीपणा नडला आहे. 

May 2, 2019, 09:41 AM IST

स्वाध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या प्रचारावर 72 तास बंदी

भविष्यात अशा चुका करु नका अशी सक्त ताकीद प्रज्ञा यांना देण्यात आली आहे. 

May 2, 2019, 07:49 AM IST

राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटावर निवडणूक आयोगाकडून बंदी

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन टी रामा राव यांच्या जीवनावर आधारित बायोपिकवर बंदी

 

May 1, 2019, 01:52 PM IST
Election Commission Press Conference loksabha election 2019 PT1M46S

loksabha election 2019 | चौथ्या टप्प्यात सुमारे ५७ टक्के मतदान

loksabha election 2019 | चौथ्या टप्प्यात सुमारे ५७ टक्के मतदान

Apr 29, 2019, 10:30 PM IST

भाजप उमेदवार गौतम गंभीर अडचणीत

भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार गौतम गंभीर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  

Apr 27, 2019, 10:01 PM IST

प्रिया दत्त यांच्या ट्विटला साध्वी प्रज्ञा यांचे प्रत्युत्तर

साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

Apr 22, 2019, 02:25 PM IST

बाबरी मशीद वक्तव्यावरून प्रज्ञा सिंह यांना निवडणूक आयोगाची नोटीस

साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. 

Apr 21, 2019, 09:42 AM IST