हिंमत असेल तर 'हॅकेथ्रॉन'मध्ये व्हा सहभागी
मतदानयंत्रामध्ये छेडछाड करून दाखवण्याचं राजकीय पक्षांनी दिलेलं आव्हान निवडणूक आयोगानं स्वीकारलं असून 3 जूनपासून या बहुचर्चित 'हॅकेथ्रॉन'ला सुरूवात होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त नसिम झैदी यांनी जाहीर केलंय.
May 20, 2017, 10:08 PM ISTईव्हीएम वादावर निवडणूक आयोगाची सर्वपक्षीय बैठक
ईव्हीएममध्ये टॅम्परिंगबाबत सुरु असलेल्या वादावर निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व राजकीय पक्ष ईव्हीएमच्या मुद्द्यावर आपलं मत मांडणार आहेत.
May 12, 2017, 08:56 AM ISTवाढत्या उन्हामुळे पालिका निवडणुकीची वेळ वाढवली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 06:01 PM ISTजयललितांच्या अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवले
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाचं निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे. अण्णाद्रमुकमधल्या पनीरसेल्व्हम आणि शशिकला यांच्यात या चिन्हावरुन संघर्ष सुरु आहे.
Mar 23, 2017, 08:24 AM ISTEVM पूर्वीइतकेच सुरक्षित, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Mar 16, 2017, 11:32 PM ISTEVM पूर्वीइतकेच सुरक्षित, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
निवडणुकांसाठी वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन पूर्वीइतकीच सुरक्षित असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगानं दिलाय.
Mar 16, 2017, 10:28 PM ISTईव्हीएममध्ये फेरफार शक्य नाही - निवडणूक आयोग
ईव्हीएममध्ये फेरफार शक्य नाही - निवडणूक आयोग
Mar 16, 2017, 09:24 PM ISTआयोगाकडून मतदान यादीतली नावे ऑनलाईन
मतदानाच्या दिवशी बऱ्याचदा मतदार यादीत नाव नसल्याने गोंधळ झाल्याच्या घटना पाहायला मिळतात.
Feb 21, 2017, 12:28 AM ISTमुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार आल्यास चौकशी करू-निवडणूक आयोग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 08:35 PM ISTशिवसेनेच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 08:34 PM ISTशिवसेनेची मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 06:52 PM ISTशिवसेनेची मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
महापालिका आणि झेडपी निवडणुकीचा प्रचार संपला असला तरी भाजप-शिवसेनेतील सुंदोपसुंदी सुरूच आहे.
Feb 20, 2017, 06:12 PM ISTनागपूर - मतदारांना मतदान करण्याचं आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 06:01 PM ISTसोशल मीडिया माध्यमातून प्रचार, निवडणूक आयोगाची नजर
राज्यातील पालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार 19 फेब्रुवारीला संपणार आहे. तसेच आज मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रचार तोफा थंडावणार आहेत. आचारसंहितेनुसार मतदानापूर्वी दोन दिवस प्रचार करता येत नाही. मात्र सोशल मीडियासारख्या माध्यमातून करण्यात येणा-या प्रचाराला आळा कसा घालणार हा प्रमुख प्रश्न आहे. यासाठी निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलली आहेत.
Feb 18, 2017, 11:07 AM ISTनिवडणूक आयोगाचं सामनाला पत्र
शिवसेनेचे मुखपत्र सामनावर तीन दिवस बंदी घालण्याची मागणी भाजपनं राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती.
Feb 16, 2017, 11:52 PM IST