भाजप विरोधात निवडणूक आयोगाकडे शिवसेनेची लेखी तक्रार
शिवसेना खासदार अनिल देसाई यांची भाजप विरोधात निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे दोन्ही पक्षात अधिकच ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
Feb 10, 2017, 06:10 PM ISTउमेदवारी अर्ज भरण्यास अडचणी, भास्कर जाधव करणार तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2017, 09:27 PM ISTअरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगाची नोटीस
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल अडचणीत येण्याची शक्यता आहे. गोव्याच्या साखळी इथल्या प्रचारसभेत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने केजरीवालांना नोटीस बजावलीय. निवडणुकीत कुणी पैसे घेऊन आले तर ते नको म्हणू नका.
Jan 17, 2017, 03:35 PM ISTमुलायमना झटका, सायकल अखिलेशचीच!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2017, 07:35 PM ISTमुलायमना झटका, सायकल अखिलेशचीच!
समाजवादी पार्टीमध्ये सुरु असलेल्या वादामधला सगळ्यात मोठा झटका मुलायमसिंग यादव यांना बसला आहे. समाजवादी पार्टीचं निवडणूक चिन्ह असलेली सायकल ही अखिलेश यादव यांची असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.
Jan 16, 2017, 06:54 PM ISTकोणाला मिळणार समाजवादी 'सायकल'? आज होणार चित्र स्पष्ट
समाजवादी पक्षाचं सायकल हे निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार याचा आज केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे. मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव या दोघांनीही सायकवर आपला दावा सांगितला आहे.
Jan 16, 2017, 08:50 AM ISTसायकलीच्या दंगलीवर अजूनही तोडगा नाही
समाजवादी पक्षातील दंगल सुरुच असून सायकल चिन्हासाठी अखिलेश आणि मुलायमसिंहांच्या गटांनी निवडणूक आयोगासमोर युक्तीवाद केला.
Jan 13, 2017, 10:38 PM ISTनिवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील १० महत्त्वाचे मुद्दे
निवडणूक आयोगाने राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि १० महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला, मात्र यात काही महत्वाचे मुद्दे देखील होते
Jan 11, 2017, 05:37 PM ISTमहापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलं
महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २१ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत १० महानगरपालिकासाठी उमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्याची मुदत असणार आहे.
Jan 11, 2017, 04:32 PM ISTनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पाहा लाइव्ह
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या महापालिका निवडणुकांचं बिगुल आज वाजणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत मुंबई-पुणे-नाशिक-नागपूरसह दहा महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार आहे.
Jan 11, 2017, 10:04 AM ISTआज महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता
राजधानी मुंबईसह राज्यातल्या दहा महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणूकांचं बिगूल आता कुठल्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे.
Jan 10, 2017, 09:56 AM IST'बजेट पुढे ढकलण्याच्या मागणीचं उत्तर द्या'
केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत उत्तर द्या असं पत्र निवडणूक आयोगानं कॅबिनेट सेक्रेटरी यांना पाठवल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
Jan 7, 2017, 08:22 PM ISTउद्धव ठाकरेंच्या ठाण्यातल्या कार्यक्रमाला आयोगानं परवानगी नाकारली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2017, 07:14 PM ISTठाण्यात बंदी, कल्याणमध्ये उद्धव ठाकरेच्या कार्यक्रमाला परवानगी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजच्या ठाण्यातील कार्यक्रमाला आचारसंहितेचा फटका बसला असला तरी उद्या कल्याणमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याचा आचारसंहितेचा अडथळा दूर झाला आहे.
Jan 6, 2017, 06:44 PM ISTअर्थसंकल्प पुढे ढकलण्याची विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचा अर्थसंकल्प नको, अशी मागणी करत विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. अर्थसंकल्प पुढे ढकण्याची मागणी होती. मात्र, निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे फेब्रुवारीतच बजेट सादर होणार आहे.
Jan 6, 2017, 12:04 AM IST