election result

सातारा नगरपालिकेत उदयनराजे भोसले यांची सत्ता

सातारा नगरपालिकेत सातारा विकास आघाडीचे खासदार उद्यनराजे भोसले यांची सत्ता आलीये. 

Nov 28, 2016, 01:34 PM IST

नितेश राणेंच्या अटकेची मागणी

 देवगडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. , मिरवणुकी दरम्यान भाजप कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंडी फेकली आहे. 

Nov 28, 2016, 12:58 PM IST

राज्यात कोणाच्या ताब्यात किती नगरपालिका

राज्यातील 25 जिल्ह्यांमधील तब्बल 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींधील दिग्गजांचा आज फैसला होणार आहे. यात एकूण १४७ नगरपालिकांमध्ये कोणी कोणती नगरपालिका काबीज केली आहे त्याची आकडेवारी 

Nov 28, 2016, 11:26 AM IST

झी २४ तासचे फेसबूक लाइव्ह, नगरपालिकांचा निकाल

 राज्यातील मिनी विधान म्हणाविणाऱ्या १४७ नगरपालिका आणि १७ नगर पंचायतींच्या निकाल तुम्ही झी २४ तासच्या फेसबूकवर लाइव्ह पाहू शकतात. 

Nov 28, 2016, 10:52 AM IST

नगरपंचायत निवडणुकीचा निकाल

नगरपंचायत निवडणुकीचा निकाल 

Apr 18, 2016, 05:01 PM IST

पालिका निवडणुका : राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजी, भाजपाला धक्का

कल्याण - डोंबिवली महानगरपालिका निवडणुकींबरोबरच राज्यातील ५८ नगरपरिषदा निवडणुकीचे निकाल आज लागले. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने सर्वाधिक १० नगरपरिषदा जिंकल्या असल्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने २१ नगरपरिषदा जिंकून सत्ताधारी भाजपाला धक्का दिला आहे. 

Nov 2, 2015, 07:22 PM IST

#रणसंग्राम नवी मुंबईचा : पाहा, वॉर्डानुसार निकाल

 चुरशीच्या ठरलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामात राष्ट्रवादीनं सरशी घेतलीय. तर शिवसेनेनं राष्ट्रवादीला चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केलाय. पण, लोकसभेत मोदी लाटेत वरचढ ठरलेल्या भाजपला आणि काँग्रेसला मात्र राष्ट्रवादी आणि सेनेच्या जागांच्या जवळही जाता आलेलं नाही. 

Apr 23, 2015, 09:37 AM IST

रणसंग्राम : नवी मुंबईत त्रिशंकू स्थिती

नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकांसाठी काल मतदान झालं आज निकाल जाहीर होतोय 

Apr 23, 2015, 09:04 AM IST

...असा असेल मोदींचा ‘निकाला’चा दिवस!

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शुक्रवारी भाजप आणि मोदींचे समर्थक उद्या जल्लोष करण्यासाठी सज्ज आहेत. मोदींचे जन्मस्थळ असलेल्या वडनगरमध्येही मोठ्या सेलिब्रेशनची तयारी करण्यात आलीय.

May 15, 2014, 03:59 PM IST

मीरा-भाईंदर निकाल, महायुती जिंकून दाखवणार?

मीरा- भाईंदर महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. इव्हिएम मशीनद्वारे मतदान झाल्यानं पहिला निकाल मतमोजणीच्या काही वेळातच मिळण्याची शक्यता आहे.

Aug 13, 2012, 03:57 PM IST

मनसेने खातं उघडलं, सत्तेत ठरणार किंगमेकर?

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार चुरस आहे. भाजपनं १६ जागांच्या विजयासह आघाडी घेतली आहे.

Aug 13, 2012, 12:36 PM IST

विधानपरिषदेचा निकाल आज, कोण मारणार बाजी?

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या चार जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी आज होते आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे... मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी तसंच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघासाठी सोमवारी मतदान झालं.

Jul 4, 2012, 07:49 AM IST