election

भाजप बंडखोर आमदार अनिल गोटेंच्या नेतृत्वाचा कस निवडणुकीत?

भाजपविरोधात बंडखोरी करणारे आमदार अनिल  गोटे यांनी पक्षाविरोधात भूमिका घेत लोकसंग्राम पक्षाच्या नेतृत्वात स्वतःचे ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. 

Dec 1, 2018, 08:52 PM IST

सिद्धूंनी पाकिस्तानातून निवडणूक लढवली तर सहज जिंकतील- इम्रान खान

माझ्या शपथविधी समारंभासाठी पाकिस्तानमध्ये आल्यामुळे सिद्धू यांच्यावर बरीच टीका झाल्याचे मी ऐकले.

Nov 28, 2018, 07:38 PM IST

मध्यप्रदेश, मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान

मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान होत आहे. मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची प्रतिष्ठा पणाला  तर मिझोराममध्ये ईशान्येकडचं अखेरचे राज्य राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.

Nov 27, 2018, 11:07 PM IST

मतदारांचे बूट पॉलिश करुन उमेदवार मागतोय मतं

मतं मागण्याची अशी पद्धत तुम्ही याआधी कधी पाहिली नसेल

Nov 26, 2018, 08:00 PM IST

प्रचाराचा शेवटचा दिवस,भाजपा आणि काँग्रेसच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

आज संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. 

Nov 26, 2018, 07:45 AM IST

अहमदनगरमध्ये एकहाती सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी

अहमदनगर महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी

Nov 25, 2018, 06:49 PM IST

धुळ्यात प्रचारासाठी सोशल मीडियाचा जोरदार वापर

राजकीय पक्षांची सोशल मीडियावर प्रचाराची आघाडी

Nov 25, 2018, 06:36 PM IST

धुळे महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ

Nov 25, 2018, 05:20 PM IST

उद्धव यांचा अयोध्या दौरा म्हणजे भविष्यातल्या युतीसाठी पायाभरणी ?

 आता उद्धव यांचा अयोध्या दौरा म्हणजे भविष्यातल्या युतीसाठी पायाभरणी असल्याची चर्चा सुरू झालीये. 

Nov 25, 2018, 12:31 PM IST

आमदार अनिल गोटेंचा भाजपवर गंभीर आरोप, 'भामरे-महाजन-रावल यांना जिल्हाबंदी करा'

भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी पक्षावर गंभीर आरोप केलेत. केंद्रीय राज्य मंत्री सुभाष भामरेंसह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांना धुळे जिल्हाबंदी करा, अशी मागणी केली आहे. 

Nov 22, 2018, 08:16 PM IST

छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ६४.८ टक्के मतदान

छत्तीसगडमध्ये ७२ विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६४.८ टक्के मतदान झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज १ हजार ७९ उमेदवारांचं भवितव्य ठरेल. 

Nov 20, 2018, 07:15 PM IST

मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या विजयाची जबाबदारी महाराष्ट्राच्या लेकीवर

महाराष्ट्राची लेक झाली मध्य प्रदेशची सून

Nov 19, 2018, 04:43 PM IST

इंदुरमध्ये मराठी भाषिकांचा कल कोणाकडे ?

इंदूरमध्ये मराठी आमदार होणार का?

Nov 13, 2018, 08:22 PM IST

पालिकेचा भोंगळ कारभार, मतदारांची नावं यादीतून वगळली

 शहरात मतदार यादींवर दोन हजार ४१६ हरकती नोंदवल्या गेल्या

Nov 3, 2018, 04:29 PM IST

महाविद्यालयात आता निवडणूक होणार

महाविद्यालयीन निवडणुकांचा निर्णय जाहीर झालाय. 

Oct 30, 2018, 11:40 PM IST