अशोक गहलोत आणि वसुंधरा राजेंमध्ये कोणाकडे जास्त संपत्ती?
Ashoka Gehlot and Vasundhara Raje Property: प्रतिज्ञापत्रानुसार, वसुंधरा राजेंकडे कोणती गाडी नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सरदारपूरा येथून निवडणूक लढवली. अशोक गेहलोत यांच्याकडे 11 कोटी 68 लाख 98 हजार 758 रुपये इतकी संपत्ती आहे. यातील 10.27 कोटींची संपत्ती स्वत:कडे तर उरलेली संपत्ती पत्नीच्या नावे आहे. वसुंधरा राजेंप्रमाणे गेहलोत यांच्याकडेदेखील कोणती गाडी नाही. राजस्थान विधानसभा निवडणुकीचे चित्र हळुहळू स्पष्ट होऊ लागले आहे.
Dec 3, 2023, 12:45 PM ISTExit Poll 2023: पाच राज्यात कोणाची सत्ता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर
Poll of Poll 2023 : मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 3 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यानुसार पाच राज्यात कोणाची सत्त येणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
Nov 30, 2023, 09:28 PM ISTTelangana Exit Poll : तेलंगणात काँग्रेसला बहुमताचा अंदाज
Telangana Exit Poll : तेलंगणात 119 जागांसाठी आज मतदान पार पडलं. यानंतर आलेल्या एक्झीट पोलनुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमताचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Nov 30, 2023, 06:48 PM ISTमिझोरममध्ये MNF सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर, भाजपला केवळ 2 जागा
Mizoram Vidhan Sabha Exit Polls: मिझोराममध्ये सरकार कोणाचं? एक्झिट पोल जाहिर
Nov 30, 2023, 06:36 PM ISTChhattisgarh Exit Poll 2023: छत्तीसगडमध्ये सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हातात; भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई
Chhattisgarh Exit Poll 2023: पाच राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबर रोजी येणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती म्हणजे एक्झिट पोलची.
Nov 30, 2023, 05:56 PM ISTBJP च्या पराभवानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, "आगामी काळात कर्नाटकसाठी.."
PM Modi On Congress Karnataka Win: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही आठवड्यांमध्ये अनेकदा कर्नाटकचे दौरे केले होते. या दौऱ्यांदरम्यान त्यांनी अनेक प्रचारसभाही घेतल्या होत्या. मात्र कर्नाटकमध्ये मोदींचा करिष्मा चालला नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसने मोठी मुसंडी मारत भाजपाचा दारुण पराभव केला. या पराभवानंतर मोदींनी पहिली प्रतिक्रिया नोंदवताना काय म्हटलंय पाहूयात...
May 13, 2023, 08:07 PM ISTKarnataka Election 2023: एक मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री; काँग्रेसचा सत्तेचा नवा फॉर्म्यूला? सर्व समाजातील मतदारांना खूश करणार
Karnataka Election 2023: कर्नाटकात काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळालं असून आता सरकार स्थापनेची तयारी सुरु झाली आहे. काँग्रेस सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्याला तीन उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे.
May 13, 2023, 07:47 PM IST
Karnataka Results: "अरे, पवार साहेबांनी तिथे...", फडणवीसांचा कर्नाटक निकालावरुन टोला; उद्धव ठाकरेंनाही डिवचलं
Fadnavis Slams Pawar Thackeray: कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला असून याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांचा समाचार देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना घेतला.
May 13, 2023, 05:39 PM ISTKarnataka Result: भाजपाच्या पराभवानंतर फडणवीस 'आमचं फार नुकसान झालेलं नाही' असं का म्हणाले?
Karnataka Result Devendra Fadnavis Reacts: नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कर्नाटकाच्या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली असून त्यांनी टीका करणाऱ्या विरोधकांनाही खडे बोल सुनावले आहेत.
May 13, 2023, 05:09 PM ISTKarnataka Election 2023 : 'द्वेषावर प्रेमाने विजय मिळवला...' विजयानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया
कर्नाटकमध्ये भाजपचा सुपडा साफ झाला असून काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवल्याचं चित्र आहे. या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
May 13, 2023, 03:00 PM IST
Karnataka Election Result 2023: कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत, 115 जागांवर आघाडी
Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. विधानसभेच्या 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान झालं. आज त्याचा निकाल लागणार असून भाजप, काँग्रेस, जेडीएसचं भवितव्य पणाला लागलं आहे.
May 13, 2023, 07:32 AM IST