विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक
विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक होणार आहे.
Feb 19, 2019, 07:07 PM ISTनाशिक । शिवसेना ही डबल ढोलकी - छगन भुजबळ
आधी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा करायची. विरोधात बोलायचे. आता तरी शिवसेना ही डबल ढोलकी सारखी काम करतेय. सरकारमध्ये बसून सरकारवरच टीका करायची आणि विरोधी पक्षाची जागाही त्यांनीच लाटायची, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपानं सोमवारी युतीची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतानाभुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे
Feb 19, 2019, 05:25 PM ISTयुतीवरुन छगन भुजबळ यांचा शिवसेनाला जोरदार चिमटा
शिवसेना - भाजप यांच्यात युतीचा घोषणा झाल्यानंतर विरोधकांकडून शिवसेनेला टोकण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.
Feb 19, 2019, 05:13 PM ISTLoksabha 2019 : निवडणुका लढवणार नाही तर लोक हसणारच, कमल हसन यांचा रजनीकांतना टोला
...तर निवडणुकांचा सामना करणं अपेक्षितच आहे
Feb 18, 2019, 09:49 AM ISTशरद पवारांनी माढा मतदार संघातूनच का निवडणूक लढवावी?
सोलापूर जिल्हा हा तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. अनेक वर्ष इथे काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अशी सत्ता राहिलेली आहे.
Feb 13, 2019, 10:38 PM ISTजालना लोकसभा मतदार संघात खोतकर विरुद्ध दानवे लढत?
जालना लोकसभा मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
Jan 15, 2019, 06:18 PM ISTमुंबई । दहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी. यंदा राज्य शिक्षण मंडळांच्या म्हणजेच दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. कारण साधारण मार्च महिन्यापासूनच राज्यातल्या शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना निवडणुकीच्या ड्यूटीही शिक्षकांना कराव्या लागतात. त्यासाठी प्रशिक्षणही मार्च-एप्रील महिन्यात सुरु होणार आहे. मात्र, याच काळात दहावी बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम असते. मे महीना अखेर हे निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, पेपर तपासणीच्या दरम्यान निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. यामुळे यावर्षी दहावी बारावीचा निकाल वेळेत कसा लागायचा याची चर्चा शिक्षक वर्गात सुरु आहे.
Jan 10, 2019, 08:45 PM ISTदहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी.
Jan 10, 2019, 08:43 PM ISTमध्य प्रदेश निवडणुकीवर १५०० कोटींचा सट्टा, सत्ता बदलाला पसंती
मध्य प्रदेशच्या निकालावरून सट्टाबाजार तेजीत आहे.
Dec 7, 2018, 06:43 PM ISTएक्झिट पोल : भाजपला काँग्रेसची कडवी टक्कर, तीन राज्यांत काँग्रेसची मुसंडी
पाच राज्यांच्या निवडणुकीचे एक्झिट पोल हाती आले असून यात भाजपला सत्ता कायम राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आकड्यावरुन दिसून येत आहे. टाइम्स नाऊ, सीएमएक्स, सी व्होटर, जन की बात यांचे एक्झिट पोल हाती आलेत.
Dec 7, 2018, 06:11 PM ISTश्रीलंकेत मोठी राजकीय घडामोड, राजपक्षे नवे पंतप्रधान
श्रीलंकेत जोरदार राजकीय घडामोडी घडल्यात.
Oct 27, 2018, 10:33 PM ISTकाँग्रेससोबत जायला प्रकाश आंबेडकर तयार, पण राष्ट्रवादीबद्दल आक्षेप
एमआयएमसोबत युती केल्यानंतर आता भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसलाही सोबत घेण्याचे संकेत दिले आहेत.
Sep 20, 2018, 04:25 PM ISTबहुमताने पुन्हा सत्तेत येणार, भाजपचा दावा
२०१९ मध्ये बहुमताने पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केलाय.
Sep 8, 2018, 08:01 PM ISTमहाराष्ट्रासह 11 राज्यांच्या निवडणुका लोकसभेसोबतच?
तर महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी होतील.
Aug 13, 2018, 10:00 PM ISTइमरान खानला निवडणूक जिंकवण्यासाठी क्रिकेटपटू मैदानात
पाकिस्तानमध्ये २५ जुलैला निवडणुका होणार आहेत.
Jul 23, 2018, 04:45 PM IST