निर्मला सीतारमण, ED विरुद्ध FIR दाखल! कोर्टाच्या आदेशानंतर 'वसुली' प्रकरणात कारवाई
Court Order FIR Against Nirmala Sitharaman: याच विषयी सर्वोच्च न्यायालयाने 2024 मध्ये दिलेल्या निकालात सदर प्रकार पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देत हे संविधानाला धरुन नसल्याचं म्हटलं होतं.
Sep 29, 2024, 12:17 PM ISTइलेक्टोरल बॉण्डबद्दल विचारताच शाह संतापून राहुल गांधींचा उल्लेख करत म्हणाले, '12 लाख कोटींचे..'
Electoral Bond Case Amit Shah React: इलेक्टोरल बॉण्डसंदर्भात काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी केलेल्या आरोपांचा थेट नाव घेत उल्लेख करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी विरोधकांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं.
Mar 16, 2024, 09:29 AM IST