electric vehicle

Business idea | कमी गुंतवणूकीत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन करा सुरू; सरकार देतेय ट्रेनिंग

देशात पेट्रोल - डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे हळुहळु ग्राहकांचा कल वाढत आहे.

Sep 23, 2021, 08:54 AM IST

eBikeGoची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, गाडीच्या रेंजसह किंमत आणि फिचर जाणून घ्या

ही स्कूटर त्याच्या कामगिरी आणि श्रेणीमुळे चमत्कार करू शकते.

Aug 26, 2021, 04:02 PM IST

Maruti Dzire साठी इलेक्ट्रिक कीट लॉन्च, इतकी आहे किंमत

इलेक्ट्रीक वाहने लॉन्च होण्याचा सिलसिला कायम आहे. पण यामध्ये काही मोजक्याच कंपन्या उतरत आहेत.

Aug 23, 2021, 05:28 PM IST

इलेक्ट्रिक टू-व्हीलर संबंधित नियम अधिक सोपे, आता तुम्ही भाड्याने देऊन पैसे कमवू शकता, जाणून घ्या

Electric Vehicle: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भले कमी होत नसतील, पण सरकार काही ना काही मार्गाने दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. 

Aug 12, 2021, 02:21 PM IST

'या' वाहन धारकांना मिळणार मोठी सूट, केंद्राचा निर्णय; तुमचं वाहन यादीत आहे का?

अतिशय महत्त्वाचा हेतू केंद्रस्थानी ठेवत हा निर्णय घेण्यात आला आहे

Aug 5, 2021, 03:27 PM IST

आपल्या मोटरसायकलला इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बदलणार Domino's; या कंपनीसोबत केला करार

Domino's पिज्जा कंपनीने आपल्या डिलिवरी पार्टनर्ससाठी सध्याच्या पेट्रोल मोटरसायकल इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 26, 2021, 10:52 AM IST

इलेक्ट्रिक वाहनांना मोठी चालना देण्याची तयारी, नितीन गडकरी यांनी सांगितली मोदी सरकारची पुढील योजना

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनांना मोठी चालना देण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे.  

Jul 2, 2021, 08:53 AM IST

काय सांगता! इलेक्ट्रिक कारवर तब्बल 1.5 लाखांचे अनुदान; या राज्यात सरकारने जारी केले इलेक्ट्रीक वाहन धोरण

 गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मंगळवारी इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी 2021 जाहीर केली. 

Jun 22, 2021, 03:04 PM IST

आता पेट्रोल-डिझेल विसरा; सिंगल चार्जमध्ये 150 किमी धावते Electric bike

 गोव्यातील इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप कबीरा मोबिलिटीने (Kabira Mobility's electric bike) नुकतीच KM 3000 आणि KM 4000 या बाइक बाजारात आणल्या आहेत. या बाइकला पूर्ण चार्ज केल्यावर 150 किलोमीटरपर्यंत ही बाइक धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

Mar 13, 2021, 06:24 PM IST

भारतात येणार जगातील सर्वात स्वस्त Electric Scooter

7 ते 8 तास चार्ज केल्यावर गाडी फुल चार्ज होते असा दावा कंपनीनं केला आहे.

Mar 10, 2021, 10:32 PM IST

इलेक्ट्रिक वाहनं चार्ज करण्यासाठी लवकरच सुरु होणार ७०० चार्जिंग स्टेशन

सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांसाठी जीएसटी दर १२ टक्क्यांनी कमी करुन तो ५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Feb 18, 2020, 10:29 AM IST

या वाहनांना हिरवी नंबरप्लेट्स, टोल होणार माफ

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावे आणि वाहतुकीसाठी जास्तीत जास्त वापर व्हावा म्हणून अशा कार खरेदी करण्यांना सवलत देण्यात येत आहे.  

May 5, 2019, 11:09 AM IST