electricity

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसच्या ज्योतिरादित्य शिंदेच्या प्रचार दौऱ्याला सुरूवात

मंदसौरमध्ये राहुल गांधींनी प्रचाराचा नारळ फोडला

Jun 9, 2018, 11:39 AM IST

आकाशात चमकणाऱ्या वीजेचा फोटो काढायला जाऊ नका, अन्यथा...

अचानक घडलेल्या या घटनेनं रमेशच्या कुटुंबावर आघात कोसळलाय

Jun 7, 2018, 03:14 PM IST

देशातील सर्व खेड्यात वीज पोहचवण्याचं नरेंंद्र मोदींचं स्वप्न झालं पूर्ण

 अन्न,वस्त्र, निवार्‍या इतकीच आज भारतातील खेड्या खेड्यात वीजेची गरज आहे. 

Apr 30, 2018, 10:22 AM IST

वीज पडल्यानंतर नारळाच्या झाडाला लागली आग

वीज पडल्यानंतर नारळाच्या झाडाला लागली आग 

Apr 16, 2018, 11:42 PM IST

सांगली | येलूरमध्ये शेतात विजेची तार तुटल्याने तिघांचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 31, 2018, 03:56 PM IST

येलूरमध्ये शेतात विजेची तार तुटल्याने तिघांचा मृत्यू

शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारेला स्‍पर्श झाल्याने ही दुर्देवी घटना घडली. 

Mar 31, 2018, 12:44 PM IST

हिंगोली : रोहित्र जळाल्यामुळे शेतकरी हतबल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 06:14 PM IST

नांदेडचं 6 कोटीचं वीजबील थकीत

नांदेडचं 6 कोटीचं वीजबील थकीत  

Mar 14, 2018, 09:00 PM IST

मुंबईकरांचा उन्हाळा टेन्शन फ्री जाणार, वीज दर कमी व्हायची शक्यता

बेस्ट वीजचे दर स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Mar 6, 2018, 05:57 PM IST

मुंबईकरांचा उन्हाळा टेन्शन फ्री जाणार, वीज दर कमी व्हायची शक्यता

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 6, 2018, 05:48 PM IST

एलिफंटा बेटावर २४ तास वीज उपलब्ध

एलिफंटा बेटावर आता २४ तास वीज उपलब्ध झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Feb 23, 2018, 08:21 AM IST

नंदुरबार | वीज बील न भरणाऱ्या ८२ गावांचा वीज पुरवठा खंडित

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 08:49 PM IST

औरंगाबाद पाणीपुरवठा विभागाची वीज तोडली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 05:25 PM IST

विजेची बचत करणारे 'अॅटम' अॅप

घरातून बाहेर निघताना आपण सगळे स्विच बोर्ड बंद आहेत ना, याची खात्री करुनच बाहेर पडतो...पण घाईत एखादा दिवा किंवा पंख्याचं बटण सुरु राहिलं तर त्यामुळे वीज तर वाया जातेच परंतु वीजबीलही वाढतं...मात्र पुण्यातल्या स प विद्यालयात बीएससीच्या दुस-या वर्षाला शिकणा-या निरंजन वेलणकरनं यावर तोडगा काढत अॅटम हे अॅप विकसित केलंय. ज्य़ाच्या मदतीनं चालू राहिलेली वीजेची उपकरणं आपण घराबाहेर असतानाही बंद करता येऊ शकतात... 11 वी मध्ये असताना अगदी सहजच निरंजनच्या  मनात ही कल्पना आली आणि त्याने त्यावर काम करायला सुरवात केली..

Jan 20, 2018, 11:03 AM IST