फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांवर भरती, पाहा कुठल्या पदांसाठी होतेय भरती
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, दोन वर्षांनंतर ई-कॉमर्स कंपवनी फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० जागांसाठी होणार आहे.
Mar 23, 2018, 05:33 PM ISTगोंदिया | पळसाच्या' झाडावर फुलांचा फुलोरा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 10:09 AM ISTनोकरी मिळत नाही ? या दोन शहरात नशीब आजमवा
नोकरी न मिळाल्यामुळे तुम्ही नाराज, हताश असाल तर या दोन शहरांमध्ये तुम्ही नक्की प्रयत्न करा.
Nov 10, 2017, 11:58 PM ISTसांगलीत परप्रांतीय तरुणांना मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
आयटीसह अनेक बड्या कंपन्यात कामगार कपात
केवळ आयटी क्षेत्रच नव्हे तर, देशातील अनेक बड्या कंपन्यांतील कामगारांवर बुरे दिनची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढून टाकले जात आहे. तर काही कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कामगार स्वत:च नोकरी सोडत आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अनेक कंपन्यांमध्ये आगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.
Oct 4, 2017, 02:29 PM ISTबुलेट ट्रेन प्रकल्पात मिळणार २४ हजार जणांना रोजगार
पंतप्रधान मोदींच्या स्वप्नपूर्ती प्रकल्पाची बुलेट ट्रेन हजारो लोकांसाठी रोजगाराची संधी देणार असल्याचे विधान रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पायाभरणीवर कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते. यामुळे ४००० थेट रोजगार निर्माण होतील आणि किमान २०,००० अप्रत्यक्ष रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Sep 12, 2017, 02:24 PM ISTकोळी महोत्सवामुळे महिलांना रोजगाराची संधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2016, 04:42 PM ISTदेवीचा जागर, महिलांना रोजगारही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 09:53 PM ISTपाच वर्षात लाखो नोकऱ्यांवर टाच येणार
अनेक क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, म्हणून येत्या पाच ते सहा वर्षात ५० ते ७० लाख नोकऱ्या गमावण्याची वेळ येऊ शकते.
Apr 27, 2016, 01:34 PM ISTन्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी
तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी चालून आलेय. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
Apr 21, 2016, 09:26 PM ISTमुंबई आरोग्य विभागात ४३ पदांसाठी भरती
मुंबई महानगर पालिकेच्या 'सार्वजनिक आरोग्य खाते' या विभागाच्या आस्थापनेवरील 'अंशकालिक दंतशल्य चिकित्सक' या संवर्गातील एकून ४३ पदे भरण्यात येणार आहे.
Apr 1, 2016, 01:49 PM ISTठाण्यातील आदिवासी महिलांना मिळतोय स्वयंरोजगार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2016, 08:59 AM ISTतरुणांनो सावधान, तुम्हालाही ढाब्यावर भांडी घासावी लागतील!
नोकरीचं अमीष दाखवून युवकांना बळजबरीनं, मारहाण करुन वेगळ्याच कामाला जुंपणारी टोळी अस्तित्वात असल्याचं समोर आलय. चंद्रपुरातील दोन युवकांबरोबर हाच प्रकार घडलाय, त्यातील एकानं आपली कशीबशी सुटका करुन घेतलीय.
Jan 22, 2016, 10:46 PM ISTझी हेल्पलाईन : आधी नोकरीचे पत्र, मग नकाराचं!
आधी नोकरीचे पत्र, मग नकाराचं!
Nov 21, 2015, 10:42 PM ISTइंडियन आर्मीत आहे नोकरीची संधी, नोकरीसाठी इथं अर्ज करा
तुम्हांला भारतीय लष्कराचा भाग बनून देशाची सेवा करायची इच्छा आहे, तुम्हांला इंडियन आर्मीत सामील होण्याची संधी आहे. इंडियन आर्मीने टेक्निकल ग्रॅज्युअट कोर्ससाठी अर्ज मागविले आहेत. तुमच्याकडे या नोकरी संबंधी खालील योग्यता आहे. तर २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात.
Sep 20, 2015, 10:53 PM IST