england win

इंग्लंडच्या विजयाने WTC चं भारताचं गणित फिस्कटलं; फायनलमध्ये कशी पोहोचणार टीम इंडिया?

पाकिस्तानसोबतच इंग्लंड देखील या स्पर्धेच्या फायनल रेसमधून बाहेर गेली आहे. मात्र टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये कशी पोहोचू शकते?

Dec 12, 2022, 05:20 PM IST

T20 World Cup : गत वर्ल्ड कपविजेत्या ऑस्ट्रेलियावर मायदेशातच नामुष्की!

इंग्लंडचा पराभव झाल्याने यजमान ऑस्ट्रेलियाच्या सेमीफायनला (semifinal) जाण्याच्या सर्व आशा मावळल्या. जर आजच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला असता तर नेट रनरेटच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलला पोहोचण्याचा मार्ग होता.

Nov 5, 2022, 06:05 PM IST

Ind Vs Eng : बेअरस्टो आणि स्टोक्सची तुफानी खेळी, इंग्लंडचा 6 विकेटने विजय

दुसर्‍या वनडेत भारताचा 6 विकेटने पराभव झाला आहे.

Mar 26, 2021, 09:54 PM IST

World Cup 2019 : वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला लोळवलं

वर्ल्ड कप २०१९च्या पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा अक्षरश: धुव्वा उडवला आहे.

May 30, 2019, 10:17 PM IST