ऑक्सर विजेत्या 'या' दिग्दर्शकानं खुद्द S.S.Rajamouli समोरचं केलं "नाटू नाटू''चं भरभरून कौतुक... Photo Viral
सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे नाटू नाटू या गाण्याची. या गाण्याला चक्क आंतरराष्ट्रीय पुरस्कार गोल्डन ग्लोब मिळाला आहे यानिमित्ताने जगभरातील दिग्गज कलाकार मंडळी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. तेव्हा एस एस राजमौली यांनी जगप्रसिद्ध डिरेक्टर स्टिवन स्पेलस्बर्ग यांनी भेट घेतली तेव्हाच क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Jan 15, 2023, 08:34 PM ISTDevoleena Bhattacharjee त्या फोटोमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, 'यापेक्षा तर राखी सावंत...'
Devoleena Bhattacharjee नं सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. यावेळी देवोलीनानं तिच्या लग्नाला एक महिना झाल्यानं केक कट केला आहे.
Jan 15, 2023, 04:43 PM ISTUrfi Javed New Look: उर्फीचा पुन्हा कहर! हा टॉपलेसचा व्हिडिओ होतोय व्हायरल
Urfi Javed New Video: मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) हिने अलीकडेच नवीन लूक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. यात उर्फी टॉपलेस आणि ब्रेलेस दिसत आहे. उर्फीने यावेळी इज्जत राखण्यासाठी चक्क पंखांचा वापर केला आहे.
Jan 15, 2023, 03:22 PM ISTPanipuri: पर्ण पेठेनं लुटला सराफा बाजारात पाणीपुरीचा आनंद; तुम्ही इकडची पाणीपुरी ट्राय केली?
Parna Pathe: सध्या सोशल मीडियावर अनेक फूड ब्लॉग्स (Food blogging) हे व्हायरल होत असतात. कधी पिझ्झा, पास्ता तर कधी अगदी मराठमोळ्या पदार्थांची अथवा भारतीय पदार्थांचीही खासियत आपल्याला कळते. अनेक सेलिब्रेटीही आपल्याकडील स्ट्रीट फूडचा (Street Food) आनंद लुटताना दिसतात. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीनं इंदौर, मध्य प्रदेश येथील सराफा बाजारातील पाणीपुरीचा आनंद लुटला आहे.
Jan 14, 2023, 06:17 PM ISTKim Kardashian ला घटस्फोट दिल्याच्या 2 महिन्यांतच Kanye West चं आणखी एक लग्न
Kim Kardashian च्या तिसऱ्या पतीनं तिला घटस्फोट दिल्याच्या 2 महिन्यांनंतर दुसरं लग्न केलं आहे.
Jan 14, 2023, 12:59 PM ISTAkshaya Deodhar Hardeek Joshi : राणादा आणि पाठकबाई यांचे पहिल्या मकर संक्रांतीनिमित्त जबरदस्त फोटो
Hardik Joshi Akshaya Deodhar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला'मधील (Tujhyat Jeev Rangala) जोडी राणादा आणि पाठकबाई अलिकडेच लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
Jan 14, 2023, 12:19 PM ISTAlia Bhatt Viral Video : डबल चीन, गोबरे गाल... लेकिच्या जन्मानंतर आलिया खरंच इतकी बदललीये?
Alia Bhatt Viral Photo : प्रसुतीनंतर महिलांच्या शरीरात काही बदल होतात आणि त्याचे परिणाम लगेचच दिसू लागतात. आलियाचा हा फोटो पाहता प्रथमदर्शनी अनेकजण असाच अंदाज बांधत आहेत. तुम्ही पाहिला का तिचा फोटो?
Jan 11, 2023, 03:18 PM IST
Shocking! बिर्यानीमध्ये कुत्र्याचं मांस, पाहून अभिनेत्री भूक- तहान विसरली
Shocking! फास्ट फूडमध्ये कुत्रे आणि मांजरांच्या मांसाचा वापर होतो. किंबहुना काही वर्षांपूर्वी पोलिसांनी कारवाई करत असं मांस विकणाऱ्या विक्रेत्यांना ताब्यातही घेतलं होतं. सर्वत्र या घटनांनी खळबळ
Jan 11, 2023, 09:50 AM ISTOscars 2023 : शाहरुख सांगतोय ऑस्कर पुरस्कारावर हक्क; कोणत्या चित्रपटासाठी? पाहा
Oscars 2023 : भारतीय चित्रपटांसाठी यंदाचा ऑस्कर पुरस्कार अतिशय खास असणार आहे. त्यातच किंग खानचं नावही आता पुढे आलं आहे. आता त्याला नेमका कोणत्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळतोय, असाच प्रश्न चाहते विचारत आहेत.
Jan 11, 2023, 09:03 AM IST
Salman Khan ची EX-GIRLFRIEND पुन्हा मैदानात; म्हणाली, ''माफी माग, कबूल कर की...''
Somy Ali Salman Khan: सलमान खानची एक्स - गर्लफ्रेंड सोमी अलीनं आपल्यावर झालेल्या हिंसाचाराबद्दल पुन्हा एकदा भाष्य केले आहे. सध्या तिचा व्हिडीओ हा सगळीकडे व्हायरल होतो आहे.
Jan 10, 2023, 02:44 PM ISTAlia Bhatt Ranbir Kapoor : पाहा VIDEO, परस्त्रीशी रणबीरची जवळीक पाहून आलियाचे हावभाव क्षणात बदलले
Alia Bhatt Ranbir Kapoor : आपल्या हक्काच्या माणसानं अजाणतेपणे एखाद्याशी इतकं प्रेमानं वागणं बहुधा आलियाला अजिबातच आवडलेलं नाही. तिचे हे हावभाव पाहून तरी असंच वाटू लागलं आहे. तुमचं काय मत?
Jan 10, 2023, 08:58 AM IST
Television Actress Dipika Kakar Controversies : घटस्फोट, इस्लामचा स्वीकार..; दिपिकाचं नेमकं काय सुरुये?
Entertainment News : दिपिकाच्या वाट्याला लोकप्रियता तर आली. पण, भूतकाळानं मात्र अभिनेत्रीची पाठ सोडलेली नाही. दुसरं लग्न करतेवेळी तिनं पहिल्या पतीला बॉयफ्रेंडवरील प्रेमापोटी सोडलं अशाची चर्चांना वाव मिळाला..
Jan 7, 2023, 09:59 AM ISTGuess who: Akshay Kumar च्या प्रेमात वेडी होती 'ही' मुलगी, आता पाहा काय अवस्था झालीये?
Raveena Tandon Childhood Photos: हल्ली सेलिब्रेटींचे लहाणपणीचे फोटोज अनेकदा व्हायरल (viral news) होत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा फोटो सगळीकडे व्हायरल होतो आहे. 90 च्या दशकात बॉलिवूड खूप विस्तारत जात होते.
Jan 5, 2023, 09:37 PM ISTEntertainment: पहिल्यांदाच किसिंग सीन दिल्यानंतर 'ही' एक्ट्रेस झाली अस्वस्थ, पुढे काय झालं यावर बसणार नाही तुमचा विश्वास..
Anupama Parameswaran Kissing Scene: मनोरंजन क्षेत्र हे आता अधिक विस्तारतं आहे आणि त्यामुळे बोल्ड सीन्स आता हिंदी, मराठी तसेच दाक्षिणात्त्य सिनेमांमध्ये (Bold Scenes) आता खूपच कॉमन झालं आहे. हल्ली प्रत्येक चित्रपटांमध्ये किसिंग सीन नाहीतर बोल्ड सीन्सचा (On Screen Kissing Scenes) मामला पाहायला मिळतो आहे.
Jan 5, 2023, 07:55 PM ISTहे वागणं बरं नव्हं! Shahid Kapoor चा Attitude पाहून नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं
Shahid Kapoor Lashes Out a Paparazzi: अभिनेता शाहिद कपूर सहसा त्याच्या मनमिळाऊ स्वभासाठी ओळखला जातो. पण, यावेळी मात्र तो असा का वागला हेच कुणाला कळेना.
Jan 5, 2023, 09:08 AM IST