entertainment live news

Amitabh Bachchan यांच्यावर इतकी वाईट वेळ? गरिबी पाहून चिंतेत पडाल

Amitabh Bachchan परिस्थिती प्रत्येक वेळी सारखीच नसते... दिवस बदलतात हेच इथे लक्षात येत आहे

Dec 10, 2022, 01:11 PM IST

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं निधन

लावणीसम्राज्ञी’ असा लौकिक प्राप्त झालेल्या हिंदी, मराठी, चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचा जन्म 13 मार्च 1933 साली झाला. 

 

Dec 10, 2022, 12:39 PM IST

Darkest secrets of Rekha's life: रेखा यांच्या Love Life शी संबंधित न उलगडलेली रहस्यं, जाणून तुम्हालाही धक्का बसेल

Rekha's life : तुम्हाला माहितीयेत का रेखा यांच्या आयुष्यातील 'ती' 3 रहस्य?

 

Dec 10, 2022, 12:28 PM IST

लग्नानंतर राणा दा - पाठक बाई निघाले देवदर्शनाला; Photo Viral

हार्दिक आणि अक्षया यांचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला. मित्रपरिवार, कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत हार्दिक आणि अक्षयाने सप्तपदी घेत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. 

 

Dec 10, 2022, 12:07 PM IST

Bollywood च्या 'या' अभिनेत्रींचा अभिनयासोबत आहे Side Business, कमवतात लाखो रुपये

Bollywood च्या या अभिनेत्रींचा साईड बिझनेस, आहेत प्रसिद्ध Cosmetic Brand च्या मालकिण

Dec 9, 2022, 07:16 PM IST

प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने Vidya Balan ला केलं होतं अपमानीत, काय आहे संपुर्ण प्रकरण

बापरे! इंडस्ट्रीत नवीन असलेल्या Vidya Balan चा झाला होता अपमान, चित्रपट निर्मात्याने वापरले होते अपशब्द? 

Dec 9, 2022, 06:37 PM IST

Bollywood Gossips : Rekha च्या आईला जुगाराचे व्यसन? रेखाचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असतानाच...

Bollywood Actress कुटूंबासाठी उचललं महत्त्वाचं पाऊल Rekha यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सिक्रेट अखेर समोर 

Dec 9, 2022, 02:30 PM IST

प्रियकर की गावगुंड? बॉलिवूड अभिनेत्रीला Boyfriend कडून जबडा तुटेपर्यंत मारहाण

Bollywood Actress : (Shradha walkar case) श्रद्धा वालकर प्रकरणाला दर दिवशी नवे फाटे फुटत असतानाच आता बॉलिवूडमधून अशा एका नात्यावरून पुन्हा एकदा पडदा उचलला गेला आहे जो पाहता अनेकांना धक्का बसत आहे. 

Dec 7, 2022, 02:59 PM IST

Akshay Kumar: शिवबांच्या आधी आईन्स्टाईन होता का? खिलाडी कुमारवर नेटकऱ्यांच्या खोचक प्रश्नांचा मारा

Vedat Marathe Veer Daudle Saat : बॉलिवूडचा खिलाडी कुमार (Akshay Kumar) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati shivai maharaj) यांच्या भूमिकेत झळकणार, ही बातमी समोर आल्या क्षणापासूनच संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. 

Dec 7, 2022, 09:14 AM IST

Rekha आणि Jayaच नाही तर 'Big B'चे नाव या अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते, जाणून घ्या

'या' अभिनेत्रींचे नावही जोडले गेले 'Big B सोबत... 'त्या' अभिनेत्रींची नावं ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

Dec 6, 2022, 06:19 PM IST

Viral Video : करिनाकडे पाठ फिरवणाऱ्या करिष्माला पाहून चाहते चिंतेत; सख्ख्या बहिणींमध्ये वादाची ठिणगी?

Manish malhotra Birthday Bash : सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या (Manish malhotra ) वाढदिवसानिमित्त एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. 

Dec 6, 2022, 12:27 PM IST

Anushka Sharma Retro Look : भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचा रेट्रो लूक पाहून नेटकऱ्यांना आठवल्या नर्गिस

कलाजगत काळाच्या वेगानं कितीही पुढे आलं, तरीही त्यामध्ये योगदान देणाऱ्या कलाकारांना विसरणं निव्वळ अशक्य. हिंदी चित्रपटविश्वात नव्या संकल्पनांचा पायंडा घालून देणाऱ्या अशाच काही कलाकारांमध्ये अभिनेत्रींची नावं आवर्जून घेतली जातात. नर्गिस, सुरैय्या, गीता बाली, गीता दक्क ही त्यापैकीच काही नावं. अशाच अभिनेत्रींची एकाएकी आठवण होण्यामागचं कारण म्हणजे भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचे फोटो. 

Dec 6, 2022, 11:40 AM IST

कायम हसरा चेहरा असणारा Ayushmann Khurrana एकाएकी का झाला भावुक?

An Action Hero Movie : आयुष्मान खुरानाचं भावनिक पत्र नेमकं कोणासाठी? पाहा

 

Dec 6, 2022, 10:52 AM IST

Amitabh Bachchan : फक्त 75 रुपयात अमिताभ बच्चन झाले करोडपती, जाणून घ्या कसे?

Amitabh Bachchan Share Market Investment : बॉलिवूड (Bollywood) मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एका छोट्या कंपनीच्या शेअर्सवर (shares) गुंतवणूक करुन मालामाल झाले आहेत. 

Dec 6, 2022, 09:32 AM IST

हंसिका मोटवानी आणि पतीमध्ये लग्नाच्या दोन दिवसानंतरच दुरावा

Hansika Motwani Wedding: लग्नाच्या दोन दिवसांनंतरच अभिनेत्री पतीपासून लांब जाणार आहे. 

Dec 5, 2022, 10:54 PM IST