entertainment marathi news

दक्षिणेचा 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका? नव्या बायोपिकची चर्चा सुरु

PM Modi Biopic : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर नव्या बायोपिकची चर्चा सुरु झाली आहे. या बायोपिकमध्ये दक्षिणेचा प्रसिद्ध अभिनेता पीएम मोदी यांची भूमिका साकारणार असल्याचंही बोललं जातंय.

May 20, 2024, 10:14 AM IST

वाढदिवस जेहचा मात्र, चर्चा रंगल्या राहा कपूरच्या!

करीना आणि सैफ अली खानचा मुलगा जेहच्या बर्थ डे पार्टीला आलेल्या राहा कपूरने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं.

Feb 22, 2024, 05:24 PM IST

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींचा हॉस्पिटलमधील Video समोर, काय म्हणाले डॉक्टर?

Mithun Chakraborty Health update : मिथुन चक्रवर्ती यांना डॉक्टरांच्या निरिक्षणात ठेवल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं होतं. अशातच आता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हेल्थ अपडेट दिली आहे. 

Feb 11, 2024, 09:31 PM IST

Animal सिनेमातून काढलेला सीन होतोय व्हायरल, 'नशेच्या धुंदीत प्रायव्हेट जेटमध्ये....'

Animal Deleted Scene Video: अ‍ॅनिमल सिनेमातून हटवण्यात आलेला एक सीन सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. 

Dec 4, 2023, 04:56 PM IST

VIDEO : ओल्ड इज गोल्ड! आशाताई अन् मुमताज यांचा भन्नाट डान्स पाहून म्हणाल, आनंदाला वयाचं बंधन नसतं

Viral Video : अगदी दुर्मिळ अशा एक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. आशाताई अन् मुमताज यांचा भन्नाट डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?

Dec 4, 2023, 04:26 PM IST

Animal: रणबीरच्या सिनेमात कमी स्क्रिन टाइम दिला, अखेर बॉबी देओल बोललाच...'मला आधी...'

Animal Movie:  टीझर रिलीज झाल्यापासून बॉबी देओलच्या व्यक्तिरेखेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. बॉबी देओलचा एक मोठा चाहतावर्ग आहे. जो खास बॉबीसाठी सिनेमा पाहायला गेला होता. मात्र या प्रेक्षकवर्गाची घोर निराशा झाली. 

Dec 4, 2023, 03:10 PM IST

गौतमी पाटीलच्या पहिल्या चित्रपटाचं पोस्टर पाहिलं का? 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Gautami Patil Movie Released Date :  गौतमी पाटीलच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची ठरली या दिवशी होणार प्रदर्शित. 

Dec 1, 2023, 03:57 PM IST

एव्हरग्रीन रेखांबद्दल तुम्हाला माहिती नसतील या 10 गोष्टी!

अभिनेत्री रेखा तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. आजवर अनेक सिनेमात त्यांनी काम केलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली. कौंटुबिक परिस्थिती ठिक नसल्याने रेखा यांनी लहानपणीच शाळा सोडली.  आज त्यांच्या 50 वर्षांच्या करिअरमध्ये 400 अधिक सिनेमात काम केलं. त्यांना तीन वेळा फिल्म फेअर अवॉर्ड देण्यात आलाय. एकदा राष्ट्रीय पुरस्कार तर एकदा पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.

Oct 9, 2023, 05:23 PM IST

Met Gala च्या रेड कार्पेटवर पहिल्यांदाच Alia Bhatt ची एंट्री, फोटो पाहून चाहते घायाळ

Met Gala 2023:  फॅशन विश्वातील सर्वात खास आणि सर्वात मोठा फॅशन इव्हेंट मेट गाला 1 मे रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये पार पडला. या कार्यक्रमात फॅशन डिझायनर्सपासून ते गायक आणि फिल्म स्टार्सचाही सहभाग होता. 

May 2, 2023, 09:11 AM IST

VED Box Office : जिनिलियाला आवडतं 'पिठलं, भाकरी अन् ठेचा' म्हणाली, मी जेवण बनवते तेव्हा...

VED Box Office : जिनिलियाला महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ खूप आवडतात. तिला पिठलं, भाकरी, ठेचा खुपच आवडतो, असा खुलासा तिने केलाय. माझ्या आई म्हणजेच सासूबाई...

Jan 10, 2023, 12:50 AM IST

Same to Same : एअरपोर्टवर हुबेहुब दिसणाऱ्या व्यक्तीला पाहून अभिनेता गोविंदा हैराण, VIDEO

बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा (Govinda) ड्युप्लीकेट पाहिला का?

Nov 5, 2022, 04:35 PM IST

viral video नव्या नवरीनं नवऱ्याला शिव्या देत झाप झाप झापलं; कारण काय तर...

लग्नसभारंभाना आपण कायमच हजेरी लावतो पण काी लग्नसभारंभ अशी असतात की जी पाहून आपल्यालाही हसायला येतं. परंतु नवरा किंवा नवरी यांच्यावर कधी कधी अशी वेळ येते की त्यांना फारच कठीण परिस्थितीतून जावे लागतं, असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. 

Oct 21, 2022, 03:33 PM IST

उर्फीबद्दल असं काय म्हणाली राखी सावंत ज्यामुळे 'ते' रहस्य... 'हा' video एकदा पाहाच!

त्या दोघीही सतत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. 

Aug 31, 2022, 02:36 PM IST

आलियाशी लग्न केल्यानंतर रणबीरची झाली अशी स्थिती; म्हणाला, "आम्ही लगेचच..."

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट् दोन महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र दोन महिन्यानंतर रणबीरने काही खुलासे केले आहेत.

Jun 13, 2022, 02:21 PM IST

टर्कीच्या रेस्टॉरंटमध्ये Malaika Arora चा बेली डान्स, बॅकलेस ड्रेसमध्ये पाहून चाहते घायाल

मलायका अरोरा सध्या टर्कीमध्ये असून सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे. 

Jun 9, 2022, 05:25 PM IST